• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नऊ वर्षे बॉम्ब शोधक पथकाची विश्वासू साथीदार! ‘मिरा’ श्वान सेवेतून निवृत्त

Yes News Marathi by Yes News Marathi
November 13, 2026
in इतर घडामोडी
0
नऊ वर्षे बॉम्ब शोधक पथकाची विश्वासू साथीदार! ‘मिरा’ श्वान सेवेतून निवृत्त
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर पोलिसांच्या श्वान पथकातील ‘मिरा’ला निरोप; पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सेवापूर्ती सोहळा

सोलापूर : बॉम्ब शोधक व नाशक पथकातील अत्यंत विश्वासू आणि कर्तव्यदक्ष सहकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मिरा’ या श्वानाचा नऊ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवापूर्ती सोहळा शुक्रवारी (दि. १३ नोव्हेंबर) पार पडला. पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित या सोहळ्यात मिराला सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला.

सन २०१७ मध्ये सोलापूर शहर बॉम्ब शोधक व नाशक पथकात दाखल झालेल्या मिराने महाराष्ट्रातील पहिल्या बेल्जियन शेफर्ड प्रजातीच्या श्वानांमध्ये स्थान मिळवले होते. दहशतवादी कारवाया, बॉम्बस्फोटाच्या धमक्या आणि महत्त्वाच्या बंदोबस्ताच्या ठिकाणी स्फोटकांचा शोध घेण्याची जबाबदारी मिराने समर्थपणे पार पाडली.

सन २०१८ व २०१९ मध्ये MSPDM अंतर्गत आयोजित स्पर्धांमध्ये मिराने उत्कृष्ट कामगिरी करत गोल्ड मेडल पटकावले होते. तसेच लखनौ येथील AIPDM प्रशिक्षणादरम्यानही तिने उल्लेखनीय कामगिरी केली.

सोलापूर शहरासह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी बंदोबस्त, महत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे, धार्मिक कार्यक्रम आणि संवेदनशील ठिकाणी तपासणी करताना मिराने मोलाची भूमिका बजावली. विशेषतः सोलापूर शहरातील दैनंदिन वाहतूक व गर्दीच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने तिचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.
सेवापूर्तीनंतर मिराच्या देखभालीची जबाबदारी तिच्या हँडलरकडे देण्यात आली आहे. शासनाच्या नव्या आदेशानुसार निवृत्त श्वानांच्या देखभालीसाठी आवश्यक खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.

या सेवापूर्ती सोहळ्यास पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त मनोजकुमार यादव, दिलीप पवार यांच्यासह पोलीस अधिकारी, श्वान पथकातील कर्मचारी उपस्थित होते.

नऊ वर्षे पोलिसांची विश्वासू साथीदार राहिलेल्या मिराच्या कार्याचा गौरव करत तिला सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला.

Previous Post

सुजय विखेंचे अध्यक्षपद धोक्यात ?

Next Post

कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरातील अतिक्रमणे हटवून स्वच्छतेला प्राधान्य द्या – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे निर्देश

Related Posts

सोलापूर जिल्ह्यातील ६ लाख १ हजार ७९५ शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांप्रमाणे मदत जमा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील ६ लाख १ हजार ७९५ शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांप्रमाणे मदत जमा

November 13, 2026
गुजरातची महाराष्ट्राला ईस्ट इंडिया कंपनीसारखी वागणूक; देवाभाऊ गुजरातचे व्हाईसरॉय असल्यासारखे वागताहेत

ह.भ.प. लक्ष्मण महाराज धोत्रे यांच्या १४४ व्या जयंतीनिमित्त वडियाराज सामाजिक संस्थेतर्फे अभिवादन करून वडियाराज वार्ताफलकाचे उद्घाटन
इतर घडामोडी

ह.भ.प. लक्ष्मण महाराज धोत्रे यांच्या १४४ व्या जयंतीनिमित्त वडियाराज सामाजिक संस्थेतर्फे अभिवादन करून वडियाराज वार्ताफलकाचे उद्घाटन

November 12, 2026
सोलापूरच्या शांभवी अजगुंडेची राष्ट्रीय स्तरावर झेप; जपान दौऱ्याचीही संधी!
इतर घडामोडी

सोलापूरच्या शांभवी अजगुंडेची राष्ट्रीय स्तरावर झेप; जपान दौऱ्याचीही संधी!

November 12, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी

November 9, 2026
Next Post
कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरातील अतिक्रमणे हटवून स्वच्छतेला प्राधान्य द्या – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे निर्देश

कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरातील अतिक्रमणे हटवून स्वच्छतेला प्राधान्य द्या - जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील ६ लाख १ हजार ७९५ शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांप्रमाणे मदत जमा

सोलापूर जिल्ह्यातील ६ लाख १ हजार ७९५ शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांप्रमाणे मदत जमा

November 13, 2026
गुजरातची महाराष्ट्राला ईस्ट इंडिया कंपनीसारखी वागणूक; देवाभाऊ गुजरातचे व्हाईसरॉय असल्यासारखे वागताहेत

गुजरातची महाराष्ट्राला ईस्ट इंडिया कंपनीसारखी वागणूक; देवाभाऊ गुजरातचे व्हाईसरॉय असल्यासारखे वागताहेत

November 13, 2026
कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरातील अतिक्रमणे हटवून स्वच्छतेला प्राधान्य द्या – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे निर्देश

कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरातील अतिक्रमणे हटवून स्वच्छतेला प्राधान्य द्या – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे निर्देश

November 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026