• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी अनिवार्य …!

Yes News Marathi by Yes News Marathi
October 29, 2026
in मुख्य बातमी
0
पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी अनिवार्य …!
0
SHARES
0
VIEWS

राज्यातील 305 तालुक्यांतील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी आपल्या पशुधनाची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर अद्ययावत करावी असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे. चारा ,चारा बियाणे आणि वैद्यकीय मदतीचा लाभ थेट मिळण्यासाठी हे टॅगिंग अनिवार्य आहे .शासनाच्या विविध सवलती आणि मदत कार्य पारदर्शकपणे गरजू पशुपालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी असणे आवश्यक आहे.

ज्या पशुधनाचे टॅगिंग झालेले नाही त्यांच्या कानात बारा अंकी बिल्ला टोचून त्यांची नोंदणी तातडीने पूर्ण करण्यासाठी पशुपालकांनी जवळच्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधावा असे विभागातर्फे सांगण्यात आले आहे. या डिजिटल नोंदणीमुळे चारा बियाणे व इतर मदत थेट पात्र पशुपालकांपर्यंत पोहोचवणे शक्य होईल .पशुपालकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे पशुसंवर्धन आयुक्त डॉक्टर किरण पाटील म्हणाले.

Previous Post

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात सरसकट 5 हजार रुपये जमा होणार; सर्व जाचक अटी रद्द…

Related Posts

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात सरसकट 5 हजार रुपये जमा होणार; सर्व जाचक अटी रद्द…
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात सरसकट 5 हजार रुपये जमा होणार; सर्व जाचक अटी रद्द…

October 29, 2026
भाजपला नडला ओव्हर कॉन्फिडन्स…! बदलावी लागणार रणनीती..
मुख्य बातमी

भाजपला नडला ओव्हर कॉन्फिडन्स…! बदलावी लागणार रणनीती..

October 29, 2026
बालाजी अमाईन्सच्यावतीने पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयास स्पर्धा परिक्षा पुस्तकांची भेट
मुख्य बातमी

बालाजी अमाईन्सच्यावतीने पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयास स्पर्धा परिक्षा पुस्तकांची भेट

October 27, 2026
सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन
मुख्य बातमी

सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन

October 27, 2026
आजचे मंत्रिमंडळ निर्णय
मुख्य बातमी

आजचे मंत्रिमंडळ निर्णय

October 27, 2026
सोलापुरात रस्त्यावर पाण्याची प्रचंड नासाडी, अधिकाऱ्यांचा गलथानपणा..!
मुख्य बातमी

सोलापुरात रस्त्यावर पाण्याची प्रचंड नासाडी, अधिकाऱ्यांचा गलथानपणा..!

October 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी अनिवार्य …!

पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी अनिवार्य …!

October 29, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात सरसकट 5 हजार रुपये जमा होणार; सर्व जाचक अटी रद्द…

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात सरसकट 5 हजार रुपये जमा होणार; सर्व जाचक अटी रद्द…

October 29, 2026
भाजपला नडला ओव्हर कॉन्फिडन्स…! बदलावी लागणार रणनीती..

भाजपला नडला ओव्हर कॉन्फिडन्स…! बदलावी लागणार रणनीती..

October 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026