• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आता डीसीसी बँकेच्या निवडणुकीत पुन्हा पालकमंत्री विरुद्ध मोहिते-पाटील महासंग्राम…!

Yes News Marathi by Yes News Marathi
October 25, 2026
in मुख्य बातमी
0
आता डीसीसी बँकेच्या निवडणुकीत पुन्हा पालकमंत्री विरुद्ध मोहिते-पाटील महासंग्राम…!
0
SHARES
0
VIEWS

गेल्या आठ वर्षापासून प्रशासकीय राजवट असलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जाहीर झाली आहे. 19 जागांसाठी 26 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 27 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यासाठी उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यानिमित्ताने डीसीसी बँकेचे आजी-माजी संचालक पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत या निवडणुकीत एकूण . २५९६ एवढे मतदार असून सर्वाधिक 437 एवढे मतदार माढा तालुक्यात आहेत तर सर्वात कमी म्हणजे 108 मतदार दक्षिण सोलापूर तालुक्यात आहे.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही निवडणूक आता प्रतिष्ठेची बनवली आहे. कालच त्यांनी मोहिते पाटील वगळता सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश सर्व नेत्यांची हॉटेल बालाजी सरोवर मध्ये बैठक घेतली. दुसरीकडे या निवडणुकीच्या निमित्ताने बऱ्याच दिवसापासून शांत असणारे माजी आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील देखील आता ऍक्टिव्ह झाले आहेत. त्यांनी देखील काल अकलूज मधील शिवरत्न या निवासस्थानी जिल्ह्यातील विविध नेत्यांची बैठक घेतली. त्यामुळे या निवडी निकीच्या निमित्ताने पुन्हा पालकमंत्री जयकुमार गोरे विरुद्ध अकलूजचे मोहिते पाटील यांच्यातील महासंग्राम पाहता येणार आहे. मोहिते पाटलाच्या बाजूनी असलेले आजवरचे बहुतांश नेते सध्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या जवळ आहेत. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावरच सोलापूर जिल्ह्यात डीसीसी बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून अनेक राजकीय फटाके फुटतील असे चित्र आहे.

Previous Post

अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या निवडणुकीत बिपिनभाई पटेल पॅनेलचा दणदणीत विजय

Related Posts

अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या निवडणुकीत बिपिनभाई पटेल पॅनेलचा दणदणीत विजय
मुख्य बातमी

अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या निवडणुकीत बिपिनभाई पटेल पॅनेलचा दणदणीत विजय

October 25, 2026
उद्या कोजागिरी.! लोंढेच्या -लोंढे पायी चालत निघाले तुळजापूरकडे..!
मुख्य बातमी

उद्या कोजागिरी.! लोंढेच्या -लोंढे पायी चालत निघाले तुळजापूरकडे..!

October 24, 2026
तहसीलदाराला 17 लाखाची बोगस बिले देण्याबाबत धमकाविले, सोलापुरात गुन्हा दाखल
मुख्य बातमी

तहसीलदाराला 17 लाखाची बोगस बिले देण्याबाबत धमकाविले, सोलापुरात गुन्हा दाखल

October 23, 2026
बालाजी अमाईन्सला ‘बेस्ट ग्रीन प्रॉडक्ट’साठी प्रतिष्ठेचा FICCI पुरस्कार २०२६
मुख्य बातमी

बालाजी अमाईन्सला ‘बेस्ट ग्रीन प्रॉडक्ट’साठी प्रतिष्ठेचा FICCI पुरस्कार २०२६

October 23, 2026
मतदान चुरशीने सुरू , मंगळवारी फैसला ! ५ आमदार कोण? महायुती-मविआत चुरस
मुख्य बातमी

मतदान चुरशीने सुरू , मंगळवारी फैसला ! ५ आमदार कोण? महायुती-मविआत चुरस

October 23, 2026
शिक्षकांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा – शिक्षणाधिकारी सचिन जगताप
मुख्य बातमी

शिक्षकांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा – शिक्षणाधिकारी सचिन जगताप

October 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आता डीसीसी बँकेच्या निवडणुकीत पुन्हा पालकमंत्री विरुद्ध मोहिते-पाटील महासंग्राम…!

आता डीसीसी बँकेच्या निवडणुकीत पुन्हा पालकमंत्री विरुद्ध मोहिते-पाटील महासंग्राम…!

October 25, 2026
अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या निवडणुकीत बिपिनभाई पटेल पॅनेलचा दणदणीत विजय

अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या निवडणुकीत बिपिनभाई पटेल पॅनेलचा दणदणीत विजय

October 25, 2026

नालेसफाईतील कथित घोटाळ्याप्रकरणी सारिका आकुलवार, गिरीश पुकाळे यांची आता विभागीय चौकशी होणार

October 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026