• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या निवडणुकीत बिपिनभाई पटेल पॅनेलचा दणदणीत विजय

Yes News Marathi by Yes News Marathi
October 25, 2026
in मुख्य बातमी
0
अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या निवडणुकीत बिपिनभाई पटेल पॅनेलचा दणदणीत विजय
0
SHARES
0
VIEWS

बिपिनभाई पटेल यांना १,१५३ मते; सभासदांच्या विश्वासावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब

सोलापूर : अश्विनी सहकारी रुग्णालय व संशोधन केंद्र, सोलापूरच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत बिपिनभाई पटेल पॅनेलने दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत पॅनेलच्या दहा उमेदवारांनी विजय संपादन केला, तर पाच उमेदवारांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली होती.

या निवडणुकीत पटेल बिपिनभाई महिजीभाई यांना १,१५३ मते मिळाली. पॅनेलला मिळालेला हा भक्कम पाठिंबा म्हणजे सभासदांनी गेल्या अनेक वर्षांपासून पॅनेलवर दाखवलेल्या विश्वासाची पोचपावती आहे. विरोधी उमेदवारांच्या तुलनेत मिळालेल्या मोठ्या मताधिक्यामुळे बिपिनभाई पटेल पॅनेलची लोकप्रियता अधोरेखित झाली आहे.

बिपिनभाई पटेल पॅनेलचे दहा विजयी उमेदवार

१. पटेल बिपिनभाई महिजीभाई
२. स्वामी चंद्रशेखर सिद्धलिंगय्या
३. डॉ. पाटील विजय काकासाहेब
४. पटेल मेहुल बिपिनभाई
५. कोठारी भेरुलाल मोहनलाल
६. पाटील संजीव जयकुमार
७. डॉ. प्रधान राजीव मधुकर
८. पटेल जयेशभाई रमेशभाई
९. करवा कौस्तुभ विश्वनाथ
१०. रांभिया मनीष केशवजी

यापूर्वीच बिनविरोध निवडून आलेले पाच उमेदवार

१. शाह शैलेश
२. तापडिया संपत
३. डागा यशोदाबाई
४. राठी किशोरी
५. वटकर रमेश

सभासदांच्या विश्वासाचा विजय!

बिपिनभाई पटेल पॅनेलला मिळालेला हा विजय केवळ निवडणुकीतील यश नसून, सभासदांनी पॅनेलच्या नेतृत्वावर आणि संस्थेच्या विकासासाठी केलेल्या कार्यावर दाखवलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. मतदानातून मिळालेला भक्कम पाठिंबा आणि पाच उमेदवारांची बिनविरोध निवड हे सभासदांच्या विश्वासाचे आणि एकजुटीचे प्रतीक आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सभासदांनी पॅनेलला दिलेली साथ, सहकार्य आणि विश्वास यामुळेच हा विजय शक्य झाला आहे. या निवडणुकीत मिळालेला कौल पॅनेलची जबाबदारी वाढवणारा असून, भविष्यात अश्विनी सहकारी रुग्णालय व संशोधन केंद्राच्या प्रगतीसाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

सभासद, कार्यकर्ते आणि प्रशासनाचे मनःपूर्वक आभार

या निवडणुकीत पॅनेलला भरभरून मतदान करून विजयी केल्याबद्दल सर्व सभासदांचे मनःपूर्वक आभार. तसेच निवडणुकीच्या यशासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे, समर्थकांचे आणि हितचिंतकांचे विशेष आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सहकार्य करणारे जिल्हाधिकारी, संयुक्त जिल्हाधिकारी आणि त्यांच्या संपूर्ण प्रशासकीय पथकाचे पॅनेलच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात येत आहेत.

सभासदांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरून अश्विनी सहकारी रुग्णालय व संशोधन केंद्राचा सर्वांगीण विकास साधणे, संस्थेची प्रगती घडवून आणणे आणि सभासदांच्या हितासाठी कार्य करणे, यासाठी बिपिनभाई पटेल पॅनेल कटिबद्ध आहे.

Previous Post

नालेसफाईतील कथित घोटाळ्याप्रकरणी सारिका आकुलवार, गिरीश पुकाळे यांची आता विभागीय चौकशी होणार

Related Posts

उद्या कोजागिरी.! लोंढेच्या -लोंढे पायी चालत निघाले तुळजापूरकडे..!
मुख्य बातमी

उद्या कोजागिरी.! लोंढेच्या -लोंढे पायी चालत निघाले तुळजापूरकडे..!

October 24, 2026
तहसीलदाराला 17 लाखाची बोगस बिले देण्याबाबत धमकाविले, सोलापुरात गुन्हा दाखल
मुख्य बातमी

तहसीलदाराला 17 लाखाची बोगस बिले देण्याबाबत धमकाविले, सोलापुरात गुन्हा दाखल

October 23, 2026
बालाजी अमाईन्सला ‘बेस्ट ग्रीन प्रॉडक्ट’साठी प्रतिष्ठेचा FICCI पुरस्कार २०२६
मुख्य बातमी

बालाजी अमाईन्सला ‘बेस्ट ग्रीन प्रॉडक्ट’साठी प्रतिष्ठेचा FICCI पुरस्कार २०२६

October 23, 2026
मतदान चुरशीने सुरू , मंगळवारी फैसला ! ५ आमदार कोण? महायुती-मविआत चुरस
मुख्य बातमी

मतदान चुरशीने सुरू , मंगळवारी फैसला ! ५ आमदार कोण? महायुती-मविआत चुरस

October 23, 2026
शिक्षकांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा – शिक्षणाधिकारी सचिन जगताप
मुख्य बातमी

शिक्षकांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा – शिक्षणाधिकारी सचिन जगताप

October 22, 2026
पाणी अपव्ययप्रकरणी महापालिकेकडून १ हजार २०० रुपयांचा दंड वसूल
मुख्य बातमी

पाणी अपव्ययप्रकरणी महापालिकेकडून १ हजार २०० रुपयांचा दंड वसूल

October 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या निवडणुकीत बिपिनभाई पटेल पॅनेलचा दणदणीत विजय

अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या निवडणुकीत बिपिनभाई पटेल पॅनेलचा दणदणीत विजय

October 25, 2026

नालेसफाईतील कथित घोटाळ्याप्रकरणी सारिका आकुलवार, गिरीश पुकाळे यांची आता विभागीय चौकशी होणार

October 24, 2026
उद्या कोजागिरी.! लोंढेच्या -लोंढे पायी चालत निघाले तुळजापूरकडे..!

उद्या कोजागिरी.! लोंढेच्या -लोंढे पायी चालत निघाले तुळजापूरकडे..!

October 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026