• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

Yes News Marathi by Yes News Marathi
October 17, 2026
in मुख्य बातमी
0
पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात
0
SHARES
0
VIEWS

भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भेटींचा धडाका : भाजपाच्या दोन्ही उमेदवारांना सोलापुरातून मताधिक्य देण्याचा निर्धार

सोलापूर : पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी सोलापूरची आढावा बैठक आमदार देवेंद्र कोठे यांच्या संपर्क कार्यालयात उत्साहात झाली. पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या भाजपच्या दोन्ही उमेदवारांना सोलापुरातून मताधिक्य देण्यासाठी भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मतदारांच्या भेटी आणि बैठकांचा धडका लावला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच पुणे येथे सर्व आमदारांची बैठक घेऊन पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत सूचना दिल्या होत्या. यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार शहरातील भाजपा पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, निवडणूकीचे पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक विक्रम देशमुख, महापौर विनायक कोंड्याल, शिखर बँकेचे माजी संचालक तथा शहर उपाध्यक्ष अविनाश महागावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी निवडणुकीसाठी सोलापूर शहरातील मतदारांच्या भेटी घेऊन, त्यांना मतदानाची प्रक्रिया समजावून सांगण्यात बाबत सूचना देण्यात आल्या. ठराविक मतदारांमागे तसेच प्रभागाला नेमण्यात आलेल्या निरीक्षकांना देखील विविध सूचना देण्यात आल्या. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या दोन्ही उमेदवारांना सोलापुरातून मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केला.

या बैठकीत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील संघटनात्मक तयारी, नियोजन, मतदार नोंदणी आणि निवडणुकीसंदर्भातील विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच निवडणुकीच्या कामकाजाला गती देण्यासाठी आवश्यक नियोजन व समन्वयाबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या.

याप्रसंगी महापौर विनायक कोंड्याल, शिखर बँकेचे माजी संचालक तथा शहर उपाध्यक्ष अविनाश महागावकर, सरचिटणीस सुधा अल्लीमोरे, नगरसेवक अक्षय अंजिखाने, मंडल अध्यक्ष नागेश सरगम, नागेश खरात यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, शक्तिकेंद्रप्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 378 कोटी…!

Next Post

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

Related Posts

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ : प्रशासकीय मान्यतेस ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

October 16, 2026
जिल्ह्यातील १३९ गावांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा
मुख्य बातमी

जिल्ह्यातील १३९ गावांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

October 16, 2026
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत रेचटमन विन्सिगुएरा, थानापट चॅनता, समीर बॅनर्जी यांचा उपांत्य फेरीत प्रवेश
मुख्य बातमी

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत रेचटमन विन्सिगुएरा, थानापट चॅनता, समीर बॅनर्जी यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

October 16, 2026
विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी अचूक, पारदर्शक व नियमानुसार पार पाडा -विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले
मुख्य बातमी

विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी अचूक, पारदर्शक व नियमानुसार पार पाडा -विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले

October 16, 2026
Next Post
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026