• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूरकर त्रस्त : रस्त्यावर पाणी अन् हवेत धूळ….

by Yes News Marathi
December 15, 2020
in मुख्य बातमी
0
सोलापूरकर त्रस्त : रस्त्यावर पाणी अन् हवेत धूळ….
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर शहरात जिकडे तिकडे चोहीकडे खोदकाम सुरू आहे . शहराला जणूकाही खोदकाम योजना मंजूर झाल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे त्यामुळे खड्डे चुकवित वाहनचालकांना गाडी चालवावी लागत आहे. याचा त्रास कमी म्हणून की काय  अनेक ठिकाणी खोदकामामुळे ड्रेनेजच्या आणि पिण्याच्या पाण्याच्या लाईन फुटल्यामुळे  रस्त्यावर पाणी वाहत आहे महिनोनमहिने काही रस्ते उघडून ठेवले आहेत मात्र ते केले जात नसल्यामुळे धुळीचे साम्राज्य वाढले आहे. शहरातील धुळीचे प्रमाण कित्येक पटीने वाढले आहे.शहरातील खोदलेले रस्ते . यावर वाहणारे  पाणी आणि हवेतील धूळ यामुळे सोलापूरकर चांगलेच त्रस्त झाले आहेत .कोणते काम कोणत्या योजनेतून सुरू आहे याचा थांगपत्ता नगरसेवकांना देखील नाही त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे काय.. नवीपेठ, चौपाड, दत्त चौक, माणिक चौक, लकी चौक, जुना एम्प्लॉयमेंट चौक या शहराच्या मध्यवर्ती भागात नजर टाकल्यानंतर खरंच धूळ खड्डे आणि रस्त्यावरच पाणी या प्रमुख समस्या जाणवतात. 

Previous Post

भारतातील डिजिटल क्षेत्रातील प्रगतीचं श्रेय मोदींना : मुकेश अंबानी

Next Post

कंगना आणि अर्णबच्या मुद्द्यावरुन फडणवीस सभागृहात आक्रमक

Next Post
कंगना आणि अर्णबच्या मुद्द्यावरुन फडणवीस सभागृहात आक्रमक

कंगना आणि अर्णबच्या मुद्द्यावरुन फडणवीस सभागृहात आक्रमक

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group