• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सुधारणा उत्सव (Reform Utsav)-2026″ मध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी सुधारणा सुचवण्याचे आवाहन

Yes News Marathi by Yes News Marathi
October 5, 2026
in मुख्य बातमी
0
सुधारणा उत्सव (Reform Utsav)-2026″ मध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी सुधारणा सुचवण्याचे आवाहन
0
SHARES
0
VIEWS

राष्ट्रव्यापी अभियानास सोलापूर जिल्ह्यात सुरुवात, 31 ऑक्टोबर पर्यंत सूचना पाठवाव्यात -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

सोलापूर: नागरिकांच्या सहभागातून प्रशासकीय, प्रक्रियात्मक, तांत्रिक व संरचनात्मक सुधारणा सुचविणे, त्यांचे परीक्षण करणे व त्यांची कालबद्ध अंमलबजावणी करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या “सुधारणा उत्सव (Reform Utsav)-2026” या राष्ट्रव्यापी अभियानाची महाराष्ट्र राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात सोलापूर जिल्ह्यात ही होत असल्याने अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन शासकीय सेवांमधील त्रुटींबाबत सुधारणा सुचवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी केले आहे.

दि. 1 सप्टेंबर 2026 च्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयान्वये हे अभियान राबविले जात आहे. सदर अभियानाचा मुख्य उद्देश नागरिकांच्या अनुभवातून शासकीय सेवा वितरणातील त्रुटी, अनावश्यक प्रक्रिया, अनुपालनाचा भार व कागदपत्रांची पुनरावृत्ती कमी करून शासकीय सेवा अधिक सुलभ, गतिमान व पारदर्शक करणे हा आहे. या अभियानांतर्गत सर्व प्रशासकीय विभागांशी संबंधित नियम, सेवा वितरण, परवाने, मंजुरी, डिजिटल प्रणाली, आंतर-विभागीय कार्यपद्धती आणि संस्थात्मक रचना यांवर भर देण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय प्रशासकीय यंत्रणेचे अभियानाची उद्दिष्टे, कार्यपद्धती, पोर्टलचा वापर, सुधारणा निकष, विभागीय जबाबदाऱ्या आणि केंद्र शासनाशी समन्वय याबाबत संवेदनीकरण करण्यात येईल.

या मोहिमेसाठी डिजिटल माध्यमे, सामाजिक माध्यमे, प्रसारमाध्यमे, ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थांची यंत्रणा, शैक्षणिक संस्था, उद्योग व व्यावसायिक संघटना, स्वयंसेवी संस्था तसेच इतर संबंधित भागधारकांचा उपयोग करण्यात यावा. नागरिकांकडून सुधारणा सूचना “रिफॉर्म उत्सव” पोर्टल तसेच अधिकृत मदत कक्षामार्फत स्वीकारण्यात याव्यात. प्रत्येक सूचनेची डिजिटल नोंदणी करून तिला अद्वितीय क्रमांक देण्यात येईल. नागरिकांकडून सूचना स्वीकारण्याची प्रक्रिया दि. 31 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 12:00 वाजता बंद करण्यात येईल. न्यायालयीन किंवा न्यायाधिकरणीय विचाराधीन बाबींमध्ये न्यायालयीन कार्यवाहीवर परिणाम होईल अशी कोणतीही कार्यवाही सुधारणा उत्सव अभियानाच्या माध्यमातून करण्यात येऊ नये, असे आवाहन सर्व विभागप्रमुखांना करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सांगितले.

Previous Post

पुणे विभाग शिक्षक मतदार संघाकरिता निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

Next Post

एल निनोचा धोका, राज्यात दहा टक्के पाणी कपात ..!

Related Posts

पुणे विभाग शिक्षक मतदार संघाकरिता निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती
मुख्य बातमी

पुणे विभाग शिक्षक मतदार संघाकरिता निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

October 5, 2026
ऊसतोड कामगारांना शासन निर्देशानुसार सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात
मुख्य बातमी

ऊसतोड कामगारांना शासन निर्देशानुसार सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात

October 5, 2026
दक्षता समितीच्या सदस्यांची माहिती दर्शविणारे बोर्ड प्रत्येक पोलीस ठाण्यात लावावेत
मुख्य बातमी

दक्षता समितीच्या सदस्यांची माहिती दर्शविणारे बोर्ड प्रत्येक पोलीस ठाण्यात लावावेत

October 5, 2026
एसटी स्टँड मधून धूम ठोकणाऱ्या चोरट्यांना रिक्षावाल्यांनी चोप दिला…!
मुख्य बातमी

एसटी स्टँड मधून धूम ठोकणाऱ्या चोरट्यांना रिक्षावाल्यांनी चोप दिला…!

October 5, 2026
विकायला काढलेल्या गावात आज पालकमंत्री जाणार…! साहेब, उजनी कडे लक्ष द्या…
मुख्य बातमी

विकायला काढलेल्या गावात आज पालकमंत्री जाणार…! साहेब, उजनी कडे लक्ष द्या…

October 4, 2026
उजनी धरणातील ‘या’ गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष..!
मुख्य बातमी

उजनी धरणातील ‘या’ गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष..!

October 3, 2026
Next Post
एल निनोचा धोका, राज्यात दहा टक्के पाणी कपात ..!

एल निनोचा धोका, राज्यात दहा टक्के पाणी कपात ..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एल निनोचा धोका, राज्यात दहा टक्के पाणी कपात ..!

एल निनोचा धोका, राज्यात दहा टक्के पाणी कपात ..!

October 5, 2026
सुधारणा उत्सव (Reform Utsav)-2026″ मध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी सुधारणा सुचवण्याचे आवाहन

सुधारणा उत्सव (Reform Utsav)-2026″ मध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी सुधारणा सुचवण्याचे आवाहन

October 5, 2026
पुणे विभाग शिक्षक मतदार संघाकरिता निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

पुणे विभाग शिक्षक मतदार संघाकरिता निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

October 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026