• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

‘या प्रसंगामुळं मला माझ्या मित्रांच्या सोबतचे दिवस आठवले’ – दत्तात्रय भरणे

Yes News Marathi by Yes News Marathi
December 15, 2020
in मुख्य बातमी
0
‘या प्रसंगामुळं मला माझ्या मित्रांच्या सोबतचे दिवस आठवले’ – दत्तात्रय भरणे
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : पाट्यांवर किंवा एखाद्या पर्यटनस्थळी फिरताना कोणीतरी आपल्याकडून किंवा आपण कोणाकडून तरी फोटो काढून घेतला असल्याची आठवण अनेकांकडे असेल. राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकताच असा अनुभव घेतला.

मुंबईत सध्या राज्य विधिमंडळाचे दोन दिवसीय अधिवेशन सुरू आहे. त्यासाठी राज्यभरातील आमदार व मंत्री मुंबईत आहेत. सोमवारी विधिमंडळाचे कामकाज आटपून दत्तात्रय भरणे हे आमदार आशुतोष काळे व अन्य काही जणांसोबत संध्याकाळी मरीन ड्राइव्हला फेरफटका मारत होते. अचानक काही मुलांनी त्यांना आवाज दिला आणि आमचा सर्व मित्रांचा एक फोटो काढा, अशी विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन भरणे यांनी आनंदानं त्या मुलांचे फोटो काढले व त्यांच्या जीवनातील अनमोल क्षण कैद केले. हे सर्व सुरू असताना आमदार आशुतोष काळे यांनी अचानक भरणे यांचाही फोटो काढला.

‘फोटो काढून झाल्यावर मुलांना समजले की आपला फोटो काढणारे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आहेत. त्यानंतर या मुलांनी व त्यांच्यासोबतच्या मोठ्यांनी भरणे यांच्यासोबत एक फोटो काढण्याची विनंती केली. त्यानंतर सर्वांनी मिळून एक फोटो काढला.

आज विधिमंडळाचे कामकाज आटपून मी, आ.@AshutoshAKale व आदी मान्यवरांच्या सोबत सायंकाळच्या वेळी मरीन ड्राईव्ह ला फेरफटका मारत होतो. अचानक मला मुलांनी आवाज दिला आणि आमचा सर्व मित्रांचा एक फोटो काढा अशी विनंती केली. मला सहज माझे तरुण असतानाचे मित्रांच्या सोबतचे दिवस आठवले. pic.twitter.com/oMljq8N3Ic

— Dattatray Bharane (@bharanemamaNCP) December 14, 2020

भरणे यांनी स्वत: ट्विटरवरून हा किस्सा शेअर केला आहे. ‘या प्रसंगामुळं मला माझे तरुण असतानाचे मित्रांच्या सोबतचे दिवस आठवले. या लहान मुलांच्या आनंदात मला सहभागी होता आले याचा मनापासून आनंद वाटला,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

Previous Post

कोरोना व्हायरसमुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द

Next Post

भारतातील डिजिटल क्षेत्रातील प्रगतीचं श्रेय मोदींना : मुकेश अंबानी

Related Posts

बालाजी अमाईन्सच्यावतीने पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयास स्पर्धा परिक्षा पुस्तकांची भेट
मुख्य बातमी

बालाजी अमाईन्सच्यावतीने पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयास स्पर्धा परिक्षा पुस्तकांची भेट

October 27, 2026
सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन
मुख्य बातमी

सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन

October 27, 2026
आजचे मंत्रिमंडळ निर्णय
मुख्य बातमी

आजचे मंत्रिमंडळ निर्णय

October 27, 2026
सोलापुरात रस्त्यावर पाण्याची प्रचंड नासाडी, अधिकाऱ्यांचा गलथानपणा..!
मुख्य बातमी

सोलापुरात रस्त्यावर पाण्याची प्रचंड नासाडी, अधिकाऱ्यांचा गलथानपणा..!

October 27, 2026
पालकमंत्री म्हणाले,आता काँग्रेस विरोधात भाजप आंदोलन करणार…!
मुख्य बातमी

पालकमंत्री म्हणाले,आता काँग्रेस विरोधात भाजप आंदोलन करणार…!

October 26, 2026
सोलापूर जिल्ह्यातील 165 गावांना 178 टँकरद्वारे पाणीपुरवठा
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यातील 165 गावांना 178 टँकरद्वारे पाणीपुरवठा

October 26, 2026
Next Post
भारतातील डिजिटल क्षेत्रातील प्रगतीचं श्रेय मोदींना : मुकेश अंबानी

भारतातील डिजिटल क्षेत्रातील प्रगतीचं श्रेय मोदींना : मुकेश अंबानी

ताज्या बातम्या

आंतरजिल्हा बोगस मॅट्रिमोनी रॅकेटचा सोलापुरात पर्दाफाश

आंतरजिल्हा बोगस मॅट्रिमोनी रॅकेटचा सोलापुरात पर्दाफाश

October 27, 2026
सोमाणी ह्युंदाई, सोलापूर येथे नवीन Hyundai Bayon कारचे शानदार लॉन्चिंग…!!!!

सोमाणी ह्युंदाई, सोलापूर येथे नवीन Hyundai Bayon कारचे शानदार लॉन्चिंग…!!!!

October 27, 2026
चारा टंचाईवर मात करण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर मोफत चारा बियाणे वाटप

चारा टंचाईवर मात करण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर मोफत चारा बियाणे वाटप

October 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026