• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आषाढी एकादशी : महाद्वार घाट ते पोलीस चौकी परिसरात २४ ते २६ जुलैदरम्यान विक्रेत्यांना साहित्य विक्रीस मनाई

Yes News Marathi by Yes News Marathi
July 14, 2026
in इतर घडामोडी
0
आषाढी एकादशी : महाद्वार घाट ते पोलीस चौकी परिसरात २४ ते २६ जुलैदरम्यान विक्रेत्यांना साहित्य विक्रीस मनाई
0
SHARES
3
VIEWS

पंढरपूर- आषाढी यात्रा २०२६ च्या पार्श्वभूमीवर महाद्वार घाट ते महाद्वार पोलीस चौकीपर्यंतच्या परिसरात दि. २४/०७/२०२६ सकाळी ०८.०० ते दि. २६/०७/२०२६ रात्री ०८.०० वाजेपर्यंत पेढेवाले, फुले विक्रेते, हार विक्रेते, फोटो विक्रेते, प्रसाद विक्रेते व हातगाडीवाले यांना साहित्य विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ (२) अन्वये हा आदेश जारी केला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांनी पत्र क्र. ४१६/२०२६ दि. ११/०६/२०२६ अन्वये कळविले होते की, यात्रा कालावधी दि. १५/०७/२०२६ ते २९/०७/२०२६ असून एकादशी दिवशी महाद्वार घाट ते महाद्वार चौक परिसरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. महाद्वार घाट परिसरात पेढे, फुले, हार व इतर पूजेचे साहित्य विक्रीसाठी विक्रेते थांबतात. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रस्सीचा वापर करावा लागतो व गर्दी एकाच ठिकाणी थांबून चेंगराचेंगरीसारखा प्रकार होण्याची तसेच मानवी जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महाद्वार चौक ते महाद्वार पोलीस चौकी या ठिकाणी तीन दिवस साहित्य विक्रीस प्रतिबंध करावा, अशी विनंती करण्यात आली होती. त्यानुसार उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी सदर आदेश पारित केला आहे.

Previous Post

गजानन महाराज पालखी मार्गाची महापौर विनायक कोंड्याल यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

Next Post

‘एक घर, एक झाड’ उपक्रमाचा नवा टप्पा; आता जुन्या वृक्षांच्या संवर्धनासाठी पुढाकार

Related Posts

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!
इतर घडामोडी

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!

August 31, 2026
कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!
इतर घडामोडी

कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!

August 31, 2026
लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत
इतर घडामोडी

लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत

August 31, 2026
विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे
इतर घडामोडी

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

August 29, 2026
‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…
इतर घडामोडी

‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…

August 29, 2026
कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना
इतर घडामोडी

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

August 28, 2026
Next Post
‘एक घर, एक झाड’ उपक्रमाचा नवा टप्पा; आता जुन्या वृक्षांच्या संवर्धनासाठी पुढाकार

'एक घर, एक झाड' उपक्रमाचा नवा टप्पा; आता जुन्या वृक्षांच्या संवर्धनासाठी पुढाकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!

August 31, 2026
सोलापूरकरांना आशादायक चित्र…या उड्डाणपुलाच्या कामाची गती वाढली..!

सोलापूरकरांना आशादायक चित्र…या उड्डाणपुलाच्या कामाची गती वाढली..!

August 31, 2026
कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!

कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!

August 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026