• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

TOP 25 | भीमा खोऱ्यात मुसळधार, उजनी धरणात पाण्याची मोठी आवक सुरू…! आठ दिवसात प्लस मध्ये येणार

Yes News Marathi by Yes News Marathi
July 6, 2026
in Blog
0
TOP 25 | भीमा खोऱ्यात मुसळधार, उजनी धरणात पाण्याची मोठी आवक सुरू…! आठ दिवसात प्लस मध्ये येणार
0
SHARES
10
VIEWS

महाबळेश्वर मधील अवघे एक टीएमसी पाणी क्षमता असलेले धरण आठ दिवसात भरले. लोणावळ्यातील अडीच टीएमसी क्षमता असलेले धरण पाच दिवसात भरले. मात्र तब्बल 123 टीएमसी एवढी पाणी साठवण क्षमता असलेले महाकाय उजनी धरण कधी भरणार याची चिंता राज्याला लागली आहे. सोलापूर जिल्हा पावसासाठी आतुरलेला आहे. गेल्या आठ दिवसापूर्वी पावसाने सोलापुरात हजेरी दिली त्यानंतर तो सुट्टीवर गेला आहे. त्यामुळे एकीकडे सोलापूरकरांची चिंता वाढत असली तरी दुसरीकडे मात्र उजनी धरणात खूप मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झाल्यामुळे धरण मायनस मधून लवकरच प्लस मध्ये येईल अशी आशा निर्माण झाली आहे. काल सकाळी सहा ते आज सकाळी सहा ची आकडेवारी पाहता एक टीएमसी एवढे पाणी उजनी धरणात आले. त्यामुळे मायनस 28.11 एवढी पाणी पातळी असलेल्या धरणात आज सकाळी मायनस 27 एवढी पाणी पातळी होती. आज सकाळी सहा वाजता दौंड मधून 14,351, दहा वाजता 24 हजार क्युसेक एवढ्या वेगाने पाणी येऊ लागले आहे. लोणावळा, भीमाशंकर या परिसरात अतिवृष्टी होऊ लागल्यामुळे पुण्यातील इंद्रायणी नदीला पूर आला आहे. उजनी धरणाच्या वरती असलेली सुमारे 19 धरणातील पाणीसाठा देखील मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे. भीमा खोऱ्यात मेघ राजा प्रसन्न झाल्यामुळे याचा फायदा उजनी धरणाला होऊ लागला असून पुण्यातील दौंड मधून मोठ्या प्रमाणावर पाणी उजनीत मिसळू लागले आहे.त्यामुळे उजनी धरण येत्या आठ दिवसात प्लस मध्ये येईल अशी आशा निर्माण झाली आहे.

Previous Post

चंद्रभागा वाळवंट स्वच्छतेसाठी विशेष मोहीम, 50 स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती – पालकमंत्री जयकुमार गोरे

Next Post

पुण्यात पावसाचा चौकार आणि षटकार..!

Related Posts

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
Blog

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी
Blog

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026
कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!
Blog

कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

October 13, 2026
दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !
Blog

दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !

October 13, 2026
श्रीनिअंबा नृत्यालय सोलापूर आयोजित श्रीनिअंबा नवरात्री नवदुर्गा नृत्य संकीर्तन २०२६
Blog

श्रीनिअंबा नृत्यालय सोलापूर आयोजित श्रीनिअंबा नवरात्री नवदुर्गा नृत्य संकीर्तन २०२६

October 13, 2026
खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता
Blog

खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता

October 12, 2026
Next Post
पुण्यात पावसाचा चौकार आणि षटकार..!

पुण्यात पावसाचा चौकार आणि षटकार..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026