• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रक्तदान, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपण.. नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा

Yes News Marathi by Yes News Marathi
July 5, 2026
in Blog
0
रक्तदान, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपण.. नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा
0
SHARES
15
VIEWS

आमदार विजयकुमार देशमुख यांची सदिच्छा भेट, विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार

सोलापूर – भारतीय जनता पक्षाचे नेते, प्रभाग क्रमांक ४ चे कार्यकुशल नगरसेवक तथा मराठा समाजाचे नेते अनंत जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व एलसीडी रायटिंग टॅबलेटचे वाटप, वृक्षारोपण, अनाथ आश्रमातील बालकांना भोजन तसेच महिलांसाठी शासकीय योजनांच्या नोंदणी शिबिरासह विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना एलसीडी रायटिंग टॅबलेटचे मोफत वाटप करण्यात आले. माजी परिवहन सभापती गणेश जाधव यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण करण्यात आले. तसेच आयोजित भव्य रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले. अनाथ आश्रमातील बालकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली, तर महिलांसाठी महिला सन्मान योजनेच्या कार्ड नोंदणी शिबिराद्वारे विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या रक्तदान शिबिरास आमदार विजयकुमार देशमुख यांनी सदिच्छा भेट देत नगरसेवक अनंत जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी आमदार दिलीप माने, भाजप शहराध्यक्षा तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, सभागृह नेते नरेंद्र काळे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सामाजिक कार्यकर्ते सुधीर खरटमल, शहर सुधारणा समितीच्या सभापती स्वाती बडगु, मंडई व उद्यान समितीचे सभापती राजशेखर पाटील, जिल्हा परिषद सदस्य नेताजी खंडागळे, नगरसेवक डॉ. किरण देशमुख, संजय कोळी, शिवानंद पाटील, राजकुमार पाटील, विनायक विटकर, दशरथ कसबे, प्रभाकर काशिद, दिलीप कोल्हे, तात्यासाहेब वाघमोडे, अजित गायकवाड, विनोद भोसले, जयकुमार माने, नागेश खरात, समाधान आवळे, दीपक जमादार, बिपीन धुम्मा, बिज्जू प्रधाने, जॉन फुलारे, श्रीकांत डांगे, राम जाधव, अॅड. योगेश पवार, प्रसाद लोंढे, पंकज काटकर, समर्थ बरडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन अनंत जाधव यांचा सत्कार केला व त्यांच्या पुढील सामाजिक व लोकहिताच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास प्रभाग क्रमांक ४ मधील धर्मवीर संभाजी तरुण मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, संभाजी राजे तालीम परिसरातील नागरिक, मित्रपरिवार, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्तदान शिबिरासाठी श्री सिद्धेश्वर ब्लड बँकेचे मोलाचे सहकार्य लाभले.

सामाजिक जाणीव, सेवाभाव आणि लोकहिताचा संदेश देत वाढदिवस साजरा करण्याच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून विशेष स्वागत करण्यात आले.

Previous Post

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत जगन्मय पाणिग्रही विजयी , सोलापूरचा उमेश बडगेर उप विजयी

Next Post

एसआयआर मोहिमेद्वारे अर्ज भरण्याचे आमदार देवेंद्र कोठे यांचे नागरिकांना आवाहन

Related Posts

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
Blog

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी
Blog

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026
कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!
Blog

कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

October 13, 2026
दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !
Blog

दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !

October 13, 2026
श्रीनिअंबा नृत्यालय सोलापूर आयोजित श्रीनिअंबा नवरात्री नवदुर्गा नृत्य संकीर्तन २०२६
Blog

श्रीनिअंबा नृत्यालय सोलापूर आयोजित श्रीनिअंबा नवरात्री नवदुर्गा नृत्य संकीर्तन २०२६

October 13, 2026
खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता
Blog

खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता

October 12, 2026
Next Post
एसआयआर मोहिमेद्वारे अर्ज भरण्याचे आमदार देवेंद्र कोठे यांचे नागरिकांना आवाहन

एसआयआर मोहिमेद्वारे अर्ज भरण्याचे आमदार देवेंद्र कोठे यांचे नागरिकांना आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026