• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पोखरापूर जिल्हा परिषद शाळेचा अनोखा उपक्रम; सजवलेल्या बगीतून नवीन विद्यार्थ्यांची जल्लोषात शाळेत एंट्री

Yes News Marathi by Yes News Marathi
June 15, 2026
in Blog
0
पोखरापूर जिल्हा परिषद शाळेचा अनोखा उपक्रम; सजवलेल्या बगीतून नवीन विद्यार्थ्यांची जल्लोषात शाळेत एंट्री
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर – मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पोखरापूर येथे आज शाळेचा पहिला दिवस नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला. इयत्ता पहिलीतील लहानग्यांचे स्वागत एका अनोख्या उपक्रमाने करण्यात आले. नवीन विद्यार्थ्यांना सजवलेल्या बगीतून मिरवणूक काढून शाळेत आणण्यात आले. शाळेच्या वतीने शिक्षक व गावातील मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.

सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांचे कुंकवाच्या पाण्यात पाऊल भिजवून कोऱ्या कागदावर ठसे उमटविण्यात आले व ती आठवण पालकांना देण्यात आली.ग्रामस्थ सतपाल शिंदे यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, ड्रेस, बूट व पुस्तके वाटप केली.

उपशिक्षणाधिकारी भागवत सांगळे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच संस्कार व बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी प्रोत्साहन दिले. मुख्याध्यापक महादेव विटेकर यांनी पालक, मान्यवर व ग्रामस्थांचे आभार मानले. विशेषतः शाळेसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल मच्छिंद्र नाना दळवे यांचे कौतुक करण्यात आले.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य बालाजी नरोटे, सदस्य राजकुमार दळवे, शाळा समिती अध्यक्षा दिपाली डोंगरे, उपाध्यक्षा समीना शेख, उपसरपंच आशिष आगलावे, तसेच ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील पहिल्या दिवसाला संस्मरणीय बनविणारा ठरला असून गावकऱ्यांच्या सहभागामुळे शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले.

Previous Post

सोलापूर विद्यापीठात महिला महोत्सवाचा जल्लोष!

Next Post

‘कृषीमित्र’ नावाने सुरू असलेल्या बनावट भरती जाहिरातींपासून सावध राहावे जिल्हा अधिक्षक यांचे आवाहन

Related Posts

राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात प्रवेश उत्सव
Blog

देवडीत विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप; लोकराज्य फाऊंडेशनचा उपक्रम
Blog

देवडीत विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप; लोकराज्य फाऊंडेशनचा उपक्रम

June 15, 2026
राधाकिशन फोमरा मूकबधिर शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत
Blog

राधाकिशन फोमरा मूकबधिर शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

June 15, 2026
सोलापूर शहरात आहेत 70 हजार स्ट्रीट लाईट्स, दरमहा दीड कोटी लाईट बिल..!
Blog

सोलापूर शहरात आहेत 70 हजार स्ट्रीट लाईट्स, दरमहा दीड कोटी लाईट बिल..!

June 14, 2026
Next Post
‘कृषीमित्र’ नावाने सुरू असलेल्या बनावट भरती जाहिरातींपासून सावध राहावे जिल्हा अधिक्षक यांचे आवाहन

'कृषीमित्र' नावाने सुरू असलेल्या बनावट भरती जाहिरातींपासून सावध राहावे जिल्हा अधिक्षक यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात प्रवेश उत्सव

राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात प्रवेश उत्सव

June 15, 2026
ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

June 15, 2026
विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय

विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय

June 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026