• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

समृद्धी ग्रामविकास प्रकल्पांतर्गत कासेगाव येथे सिमेंट नाला बांध क्रमांक ३ चे भूमिपूजन उत्साहात

Yes News Marathi by Yes News Marathi
May 12, 2026
in Blog
0
समृद्धी ग्रामविकास प्रकल्पांतर्गत कासेगाव येथे सिमेंट नाला बांध क्रमांक ३ चे भूमिपूजन उत्साहात
0
SHARES
4
VIEWS

प्रिसिजन फाउंडेशन व सेवावर्धिनी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या समृद्धी ग्रामविकास प्रकल्प अंतर्गत कासेगाव येथे सिमेंट नाला बांध (CNB) क्रमांक ३ चे भूमिपूजन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

जलसंधारण व भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.या कार्यक्रमासाठी प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने नितीन फलटणकर, माधव देशपांडे, वैशाली बनसोडे, सेवावर्धिनीचे प्रकल्प व्यवस्थापक चन्नवीर बंकुर, कासेगावचे उपसरपंच शहाजहान शेख, कृषी सहाय्यक विशाल सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर रोकडे, संभाजी चौगुले, प्रकल्प समन्वयक शिरीष तेरखेडकर, प्रदीप माने, रेश्मा कदम तसेच शेतकरी चंद्रकांत चव्हाण, बाबुराव माने, इंद्रजीत देवमाने, लक्ष्मण जाधव, पाणलोट व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने भूमिपूजन करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून तसेच कुदळ मारून सिमेंट नाला बांध क्रमांक ३ च्या कामास प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी जलसंधारणाच्या कामांबाबत समाधान व्यक्त करत प्रकल्पाचे कौतुक केले.

समृद्धी ग्रामविकास प्रकल्पांतर्गत यापूर्वी गावामध्ये दोन सिमेंट नाला बांध, एक शेततळे तसेच दोन LBS ची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. याशिवाय आणखी दोन शेततळे व LBS ची कामे प्रस्तावित असून लवकरच त्यांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच गावामध्ये अजून काही सिमेंट नाला बांध (CNB) प्रस्तावित असून टप्प्याटप्प्याने ही कामे करण्यात येणार आहेत. गावातील बांधबंदिस्ती दुरुस्तीची कामे आणि नवीन बांधबंदिस्तीची कामेही हाती घेण्यात येणार आहेत. या सर्व कामांमुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात अडवून ते जमिनीत मुरण्यास मदत होणार असून शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढण्यास हातभार लागणार आहे.

यावेळी मान्यवरांनी जलसंधारणाच्या कामांचे महत्त्व सांगताना पावसाचे पाणी अडवणे आणि जिरवणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. ग्रामीण भागातील शाश्वत विकासासाठी अशा प्रकारचे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असून गावकऱ्यांनीही या कामात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांनी प्रिसिजन फाउंडेशन आणि सेवावर्धिनी संस्थेचे आभार मानले. गावाच्या विकासासाठी आणि जलसंधारणासाठी सुरू असलेल्या या उपक्रमामुळे भविष्यात शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्यांवर मोठ्या प्रमाणात सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Previous Post

SSSKBCA संघाचा दणदणीत विजय..

Next Post

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखालील विशेष निधी समितीच्या बैठकीत पंढरपूर आणि सातारा येथे माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्यास मान्यता

Related Posts

समृद्धी क्रीडा सेवा पुरस्कार जाहीर..खो-खोपटू रामजी कश्यप व जलतरणपटू श्रावणी सूर्यवंशी खेळाडू पुरस्काराचे मानकरी
Blog

समृद्धी क्रीडा सेवा पुरस्कार जाहीर..खो-खोपटू रामजी कश्यप व जलतरणपटू श्रावणी सूर्यवंशी खेळाडू पुरस्काराचे मानकरी

August 26, 2026
सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.
Blog

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

August 25, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत
Blog

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!
Blog

सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!

August 23, 2026
ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी
Blog

ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी

August 22, 2026
पुणे-सोलापूर महामार्गावर स्विफ्टचा अपघात; दोघे गंभीर
Blog

पुणे-सोलापूर महामार्गावर स्विफ्टचा अपघात; दोघे गंभीर

August 21, 2026
Next Post
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखालील विशेष निधी समितीच्या बैठकीत पंढरपूर आणि सातारा येथे माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्यास मान्यता

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखालील विशेष निधी समितीच्या बैठकीत पंढरपूर आणि सातारा येथे माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्यास मान्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026