• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सिद्धेश्वर कारखान्याला NCDC ने नाकारले 200 कोटीचे कर्ज..!

Yes News Marathi by Yes News Marathi
April 22, 2026
in इतर घडामोडी
0
सिद्धेश्वर कारखान्याला NCDC ने नाकारले 200 कोटीचे कर्ज..!
0
SHARES
0
VIEWS

राज्यातील 14 साखर कारखान्यांना एनसीडीसीच्या माध्यमातून सुमारे 2650 कोटी रुपयांचे थकहमी कर्ज देण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीने प्रस्ताव मंजूर केले होते. मात्र यातील सात प्रस्ताव मंजूर केले असून सोलापूरच्या सिद्धेश्वर कारखान्यासह इंदापूरच्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना, भोर येथील राजगड साखर कारखाना, धाराशिव जिल्ह्यातील श्री विठ्ठल माई साखर कारखाना आणि पुणे येथील रावसाहेब पवार घोडगंगा साखर कारखान्याला सह एकूण सात प्रस्ताव नाकारण्यात आले आहेत. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या माध्यमातून सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा धर्मराज काडादी यांनी एनसीडीसीचे कर्ज मंजूर करण्यासाठी मोठा खटाटोप केला होता. एवढेच नव्हे तर ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी देखील चर्चा सुरू झाली होती. मात्र केंद्र सरकारने सोलापूरच्या सिद्धेश्वर कारखान्याला झटका देऊन कर्जाचा प्रस्ताव नामंजूर केला आहे. त्यामुळे आता धर्मराज काडादी कोणती भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Previous Post

गद्दार अजय दासरीची पक्षातून हकालपट्टी करा

Next Post

आषाढी यात्रेत पालखी मार्गावरील वारकरी यांना सुविधा देणे साठी दक्ष रहा

Related Posts

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता
इतर घडामोडी

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

June 26, 2026
महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा
इतर घडामोडी

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

June 26, 2026
अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती
इतर घडामोडी

अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती

June 26, 2026
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा

June 26, 2026
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…
इतर घडामोडी

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…

June 26, 2026
इतर घडामोडी

सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगची सुविधेबाबत जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याकडून आढावा

June 26, 2026
Next Post
आषाढी यात्रेत पालखी मार्गावरील वारकरी यांना सुविधा देणे साठी दक्ष रहा

आषाढी यात्रेत पालखी मार्गावरील वारकरी यांना सुविधा देणे साठी दक्ष रहा

ताज्या बातम्या

“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”

“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”

June 27, 2026
TOP 25 । आषाढीवारीच्या टेंडर प्रकरणावरून झेडपीत अधिकाऱ्याला शिवीगाळ…

TOP 25 । आषाढीवारीच्या टेंडर प्रकरणावरून झेडपीत अधिकाऱ्याला शिवीगाळ…

June 27, 2026
सलग तिसऱ्या वर्षी प्रिसिजनला ‘ET NOW Machinist Super Shopfloor Award’ चा राष्ट्रीय सन्मान

सलग तिसऱ्या वर्षी प्रिसिजनला ‘ET NOW Machinist Super Shopfloor Award’ चा राष्ट्रीय सन्मान

June 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026