• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

श्री संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी सांप्रदायिक मृदंग वादन शिक्षण संस्थेचे उल्लेखनीय कार्य – ह.भ.प. इंगळे महाराज

Yes News Marathi by Yes News Marathi
March 31, 2026
in इतर घडामोडी
0
श्री संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी सांप्रदायिक मृदंग वादन शिक्षण संस्थेचे उल्लेखनीय कार्य – ह.भ.प. इंगळे महाराज
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर : जुनी लक्ष्मी चाळ येथील श्री महादेव मंदिर परिसरात कार्यरत असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी सांप्रदायिक मृदंग वादन शिक्षण संस्थेने यंदाही उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय, मुंबई यांच्या २०२५ सालच्या मृदंग वादन परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून, सलग सात वर्षे ही परंपरा कायम राखण्यात संस्थेला यश आले आहे.

या यशाबद्दल बोलताना अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, या संस्थेमध्ये शास्त्रीय मृदंग वादनाबरोबरच वारकरी संप्रदायातील मृदंग वादनाचेही सखोल प्रशिक्षण दिले जाते. भजन, कीर्तन आणि भारुड यामध्ये मृदंगाची प्रभावी साथ कशी करावी, याचे उत्कृष्ट मार्गदर्शन येथे मिळते, त्यामुळे संस्थेचे कार्य खरोखरच उल्लेखनीय आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष विश्व हिंदू परिषद ह.भ.प. अभिमन्यू महाराज डोंगरे, संगीत विशारद ह.भ.प. संभाजी घुले, ह.भ.प. चंद्रकांत जांभळे आणि ह.भ.प. भागवत जाधव उपस्थित होते. यावेळी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प. यशांक सुरवसे यांनी केले. प्रस्तावना अखिल भाविक वारकरी मंडळाचे प्रदेश अध्यक्ष ह.भ.प. ज्योतीराम महाराज चांगभले यांनी मांडली, तर आभार प्रदर्शन ह.भ.प. गणेश चांगभले यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संगीत विशारद प्रणिती चांगभले, ओम माशाळ, आदित्य इंगळे, दक्ष वारे, गणेश शेटे, केशव परबत आणि योगीनाथ सुरवसे यांनी विशेष सहकार्य केले.

Previous Post

कवटीसारख्या चिन्हामुळे चर्चेत आलेला दुर्मिळ पतंग

Next Post

नान्नजमध्ये ३०० वर्षांची लालूबाई यात्रा उत्साहात; हजारो भाविकांची उपस्थिती

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
नान्नजमध्ये ३०० वर्षांची लालूबाई यात्रा उत्साहात; हजारो भाविकांची उपस्थिती

नान्नजमध्ये ३०० वर्षांची लालूबाई यात्रा उत्साहात; हजारो भाविकांची उपस्थिती

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026