• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 5, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

मध्य रेल्वेने १४ विशेष गाड्यांचे केले नियोजन..

by Yes News Marathi
December 6, 2025
in इतर घडामोडी
0
मध्य रेल्वेने १४ विशेष गाड्यांचे केले नियोजन..
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मध्य रेल्वेने विविध सण आणि हिवाळी सुट्ट्यांसाठी १४ विशेष ट्रेन ऑन डिमांड चालवण्याचे नियोजन केले आहे. प्रवाशांच्या फायद्यासाठी विविध ठिकाणांदरम्यान अनेक सेवांचे नियोजन केले आहे. या विशेष गाड्यांचे मडगाव, नागपूर, बेंगळुरू, लखनौ, गोरखपूर आणि हजरत निजामुद्दीन (दिल्ली) या विविध ठिकाणांचा यांत समावेश आहे. या गाड्यांतून जलद आणि आरामदायी प्रवास सुनिश्चित केला जाईल.

या विशेष गाड्यांमध्ये प्रथम वातानुकूलित, वातानुकूलित द्वितीय, वातानुकूलित तृतीय, शयनयान आणि सामान्य द्वितीयसह सर्व वर्गांचा समावेश असेल, जे सर्व विभागातील प्रवाशांना सेवा देतील.

लोकमान्य टिळक टर्मिनस ते लखनऊ विशेष गाडी दि. ६.१२.२०२५ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दुपारी १२.१५ वाजता सुटेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते हजरत निजामुद्दीन (दिल्ली) विशेष गाडी दि. ६.१२.२०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून १७.१५ वाजता सुटेल.

पुणे ते बंगळुरू विशेष गाडी दि. ६.१२.२०२५ रोजी पुणे येथून १९.०० वाजता सुटेल.

नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई विशेष गाडी दि. ६.१२.२०२५ रोजी नागपूर येथून २२.१० वाजता सुटेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते नागपूर विशेष गाडी दि. ७.१२.२०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून १५.३० वाजता सुटेल.

लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव विशेष गाडी दि. ७.१२.२०२५ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ११.१० वाजता सुटेल.

लोकमान्य टिळक टर्मिनस ते हैदराबाद विशेष गाडी दि. ७.१२.२०५ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १७.२० वाजता सुटेल.

पुणे ते हजरत निजामुद्दीन (दिल्ली) विशेष गाडी दि. ७.१२.२०२५ रोजी पुणे येथून २०.२० वाजता सुटेल.

प्रवाशांच्या गरजेनुसार पुढील गाड्या मध्य रेल्वेकडून नियोजित केल्या जात आहेत.

Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राधाकिशन फोमरा मूकबधिर शाळेत विनम्र अभिवादन

Next Post

मनपाचे सार्वजनिक शौचालय जेसीबीने जमीनदोस्त, ७ लाखांचे नुकसान, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल..

Next Post
मनपाचे सार्वजनिक शौचालय जेसीबीने जमीनदोस्त, ७ लाखांचे नुकसान, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल..

मनपाचे सार्वजनिक शौचालय जेसीबीने जमीनदोस्त, ७ लाखांचे नुकसान, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल..

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In