• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, May 6, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

अरण मध्ये झेडपीने बसविलेले तीन लाखाचे आरो मशीन बंद..

by Yes News Marathi
December 1, 2025
in इतर घडामोडी
0
अरण मध्ये झेडपीने बसविलेले तीन लाखाचे आरो मशीन बंद..
0
SHARES
25
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून माढा तालुक्यातील संत शिरोमणी सावता महाराज यांच्या अन्नछत्र मंडळात तीन लाख रुपये खर्च करून पाण्याचे आरो मशीन बसविण्यात आले आहे. गुरुकृपा इंटरपाईजेस यांच्या माध्यमातून हे मशीन मार्च 2025 मध्ये बसविण्यात आले आहे मात्र मशीन बसविल्या पासून ते बंदच आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांना विचारले असता ते म्हणाले की निधीची कमतरता होती येत्या तीन-चार दिवसात ते मशीन सुरू केले जाईल

Previous Post

देशात राजकीय भूकंप होईल; महिनाभरात मराठी माणूस पंतप्रधानपदी दिसेल : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचे वक्तव्य

Next Post

पहिल्या दिवशी महाराष्ट्राच्या 7 बाद 354 धावा..महाराष्ट्र विरुद्ध हिमाचल प्रदेश सामना

Next Post
पहिल्या दिवशी महाराष्ट्राच्या 7 बाद 354 धावा..महाराष्ट्र विरुद्ध हिमाचल प्रदेश सामना

पहिल्या दिवशी महाराष्ट्राच्या 7 बाद 354 धावा..महाराष्ट्र विरुद्ध हिमाचल प्रदेश सामना

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In