• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

12 वर्षाच्या विद्यार्थीनींवर लैंगिक अत्याचारप्रकरणी शिक्षकास मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा…

Yes News Marathi by Yes News Marathi
November 13, 2025
in इतर घडामोडी
0
12 वर्षाच्या विद्यार्थीनींवर लैंगिक अत्याचारप्रकरणी शिक्षकास मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा…
0
SHARES
1
VIEWS

साेलापूर 12 वर्षीय शाळकरी विद्यार्थीनीच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी नराधम शिक्षकास जिल्हा व सत्र न्यायाधीश डी एन सुरवसे यांनी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

धनाजी साेपान इंगळे (वय 48, रा. पाटकूल, ता. माेहाेळ) असे शिक्षा झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. याबाबत पिडीतेच्या िफर्यादीवरुन माेहाेळ पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता.

14 एप्रिल 2023 राेजी यातील पिडीता ही शाळेत गेल्यावर तिला शिकविणारे शिक्षक आराेपी धनाजी इंगळे हे अगाेदरच वर्गात हजर हाेते. त्यांनी पिडीतेला वर्गात थांबवून घेऊन इतर विद्यार्थ्यांना बाहेर थांबण्यास सांगून, वर्गामध्येच 12 वर्षाच्या पिडीतेवर शारीरीक लैंगिक अत्याचार केले. ही घटना शाळेशेजारी शेतात काम करण्या-या शेतक-याने पाहिली व त्याला सदरची बाब संशयास्पद वाटल्याने त्याने 2-3 दिवस अगाेदरपासून शाळेवर व संबंधित शिक्षकांवर लक्ष ठेवले हाेते. त्यानंतर 15 एप्रिल 2023 राेजी त्याच्या भावाच्या मदतीने शेतक-याने त्या वर्गामध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरा लावला. 15 एप्रिल 2023 ची सकाळची घटना त्या कॅमे-यामध्ये चित्रीत झाली. सदरची घटना त्या शेतक-याच्या भावाच्या माेबाईलमध्ये ध्वनीमुद्रित झाली हाेती. ते चित्रीकरण घेवून, त्या शाळेत जावून मुख्याध्यापकांसमक्ष सर्व शिक्षकांना व काही पालकांना बाेलावून त्यांचे समक्ष शेतक-याने काेणाकडून काही गुन्हा घडला असेल तर सर्वांसमक्ष त्याने कबूल करावा असे विचारणा केली असता प्रथमतः काेणीही समाेर येण्यास तयार नव्हते परंतु माझ्याकडे चित्रीकरण आहे असे सांगितले असता आराेपी इंगळे याने स्वतःहून समाेर आला व माझ्याकडून चूक झाली मला माफ करा असे बाेलला.

त्यांनतर ज्या पिडीतेला 14 एपिल्र 2023 राेजी ज्या शेतक-याने पाहिले हाेते, तिच्या वडीलांना सदरबाबत सांगितले. तेव्हा त्यांनी पिडीतेकडे चाैकशी केली असता, त्या बालिकेने घाबरुन 4-5 दिवसानंतर शिक्षकाचे दुष्कृत्याबाबत बाबत माहिती दिली व असा प्रकार त्या नराधमाने 3-4 पिडीतांसाेबत 3-4 वेळा केल्याचे सांगितले. तद्नंतर पिडीतेच्या वडीलांनी माेहाेळ पालिस स्टेशन येथे रितसर िफर्याद दाखल केली.

या गुन्ह्याचा तपास सहायक पाेलिस निरीक्षक विनाेद घुगे, पाेलिस हवालदार राजू पवार यांनी केला. परंतू, तपासादरम्यान आराेपीच्या दहशतीमुळे इतर पिडीता तसेच चित्रिकरणामध्ये दिसत असणारी पिडीता ही जबाबाचे वेळी आली नाही. परंतु तिने व तिच्या पालकांनी आम्हाला काहीही जबाब दयावयाचा नाही असे लिहून दिले. तपास पूर्ण झाल्यावर पाेलिसांनी साेलापूर येथील विशेष न्यायालयात दाेषाराेप-पत्र दाखल झाले.

या खटल्याच्या सुनावणी दरम्यान िफर्यादी, पिडीता, शेतकरी, त्याचा भाऊ ज्याने चित्रीकरण केले हाेते ताे, डाॅक्टर यांची साक्ष महत्त्वाची ठरली. इतर पिडीता जरी न्यायालयासमाेर अथवा जबाबासाठी आल्या नाही, तरीही 1 पिडीता, तसेच चित्रीकरणामध्ये दिसणारी पिडीता, चित्रीकरणाबाबतचा आलेला तपासणी अहवाल यावरुन सदरच्या आराेपीनेच हा गुन्हा केलेला आहे. तसेच सरकारी पक्षाने दिलेले सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे आणि सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राहय धरुन न्यायाधीश सुरवसे यांनी आराेपीस भा. दं. वि. कलम 354 अ व 354 ब प्रमाणे एक वर्ष सक्त मजूरी तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 6 प्रमाणे आराेपीस त्याच्या नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेप व 50 हजार रुपये दंड व सदरचा दंड पिडीतेस नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिला.
याप्रकरणात सरकारच्यावतीने अ‍ॅड. शीतल डाेके यांनी तर आराेपीच्यावतीने अ‍ॅड. धनंजय माने यांनी काम पाहिले.

Previous Post

‘अल कायदा’ कनेक्शन : जुबेर हंगेरकर चे सोलापूर ‘नेटवर्क’.. ATS तपास सुरू

Next Post

बालाजी अमाईन्स लिमिटेडला रोटरी इंडियाकडून बेस्ट प्रोजेक्ट अवॉर्ड

Related Posts

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक
इतर घडामोडी

साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

October 12, 2026
एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे
इतर घडामोडी

एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे

October 12, 2026
Next Post
बालाजी अमाईन्स लिमिटेडला रोटरी इंडियाकडून बेस्ट प्रोजेक्ट अवॉर्ड

बालाजी अमाईन्स लिमिटेडला रोटरी इंडियाकडून बेस्ट प्रोजेक्ट अवॉर्ड

ताज्या बातम्या

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026