• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्रतिभावान युवा कलाकारांचे होणार शास्त्रीय संगीत संमेलन..

Yes News Marathi by Yes News Marathi
November 13, 2025
in इतर घडामोडी
0
प्रतिभावान युवा कलाकारांचे होणार शास्त्रीय संगीत संमेलन..
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : श्री सिद्धेश्वर फाउंडेशनने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जुळे सोलापुरातील द्वारकाधीश मंदिरात शास्त्रीय संगीत संमेलन आयोजित केल्याची माहिती श्री सिद्धेश्वर फाउंडेशनचे अध्यक्ष सिद्धार्थ सर्जे यांनी दिली.

अनेक युवकांनी आपले संपूर्ण आयुष्य हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतासाठी बाहिले आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची साधना करणाऱ्या प्रतिभावान युवा कलाकारांचे हे संमेलन आहे. रविवार दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता संमेलन सुरू होईल. सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुंदरी वादक भीमण्णा जाधव यांचे सुपुत्र व्यंकटेशकुमार आणि सुकन्या कलाश्री यांचे सुंदरी वादन होईल. त्यांना तबल्याची साथ नितीन दिवाकर करणार आहेत. सोलापूरचे युवा उद्योजक आणि सतार वादक ऋषिकेश नागावकर यांचे सतार वादन होईल. त्यांना तबल्याची साथ डॉ. अनिल सर्जे करणार आहेत. सद्‌गुरू दंडवते महाराजांच्या परंपरेतील प. पू. गोविंदराज दंडवते यांच्या सुकन्या देवत्री यांचे शास्त्रीय गायन होईल. यांना तबल्यावर नितीन दिवाकर तर हार्मोनियम वर ओंकार पाठक साथ देणार आहेत.

या कार्यक्रमाचे उद्घाटन विभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र यांच्या शुभहस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी डॉ. माधवी रायते तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक सिद्धेश्वर पाटील असणार आहेत. सोलापूर शहर व जुळे सोलापुरातील सर्व रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री सिद्धेश्वर फाउंडेशनचे संगीत विभाग प्रमुख नितीन दिवाकर यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेला श्री सिद्धेश्वर फाउंडेशनचे शिक्षण विभाग प्रमुख राजेंद्र बलसुरे, आरोग्य विभाग प्रमुख ममता कुलकर्णी, क्रीडा विभाग प्रमुख धनश्री देशपांडे, अन्नपूर्णा योजना प्रमुख सीमा खोडके उपस्थित होते.

Previous Post

सोलापूर महानगर पालिकेकडून विमानतळ परिसरातील सर्वेक्षण सुरु….

Next Post

शरद पवार गटाला मोठा दिलासा: ‘तुतारी’ सदृश ‘पिपाणी’ चिन्ह वगळले

Related Posts

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
Next Post
शरद पवार गटाला मोठा दिलासा: ‘तुतारी’ सदृश ‘पिपाणी’ चिन्ह वगळले

शरद पवार गटाला मोठा दिलासा: 'तुतारी' सदृश 'पिपाणी' चिन्ह वगळले

ताज्या बातम्या

पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!

पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
समृद्धी क्रीडा सेवा पुरस्कार जाहीर..खो-खोपटू रामजी कश्यप व जलतरणपटू श्रावणी सूर्यवंशी खेळाडू पुरस्काराचे मानकरी

समृद्धी क्रीडा सेवा पुरस्कार जाहीर..खो-खोपटू रामजी कश्यप व जलतरणपटू श्रावणी सूर्यवंशी खेळाडू पुरस्काराचे मानकरी

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026