• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आगामी सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत अब की बार ५० पार – संतोष पवार

Yes News Marathi by Yes News Marathi
November 11, 2025
in इतर घडामोडी
0
आगामी सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत अब की बार ५० पार – संतोष पवार
0
SHARES
1
VIEWS

राष्ट्रवादी भवन कार्यालयात खरटमल, निकंबे, दायमा, आनंदकर यांचा पक्ष प्रवेशा बद्दल विशेष सन्मान ….

सोलापूर – राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील जी तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच राष्ट्रवादी { शरद पवार गटाचे } माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल, काँग्रेस मधून आलेले जेष्ठ नेते चंद्रकांत दायमा,शिवसेना { उबाठा} गटाचे माजी उप महापौर विष्णू निकंबे , माजी नगरसेवक सिद्धाराम आनंदकर, यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.या निमित्त जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवन कार्यालयात , दायमा,खरटमल, निकंबे यांचा शहर – जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान , प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे तौफिक शेख यांच्या नेतृत्वात सोमवारी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी व्यासपीठावर व्यासपीठावर अल्पसंख्याक विभाग महामंडळाचे राज्य सदस्य वसीम बुऱ्हाण, मकबूल मोहोळकर ,जेष्ठ नेते हेमंत चौधरी , माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे ,फारूक मटके , शशिकांत कांबळे , बसवराज बगले, महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर, कार्याध्यक्ष चित्रा कदम , माजी नगरसेविका नूतन गायकवाड , तस्लिम शेख , बहिदा अफा शेख , युवक अध्यक्ष सुहास कदम ,कार्याध्यक्ष तुषार जक्का, महेश कुलकर्णी, चेतन गायकवाड, खलील शेख , जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले ,शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे , युवराज चुंबळकर, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेहराज आबादिराजे , दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे , प्रियंका पवार , निशांत तारानाईक, माजी नगरसेवक नारायण माशाळकर, बसवराज कोळी, रुपेशकुमार भोसले , सरोजनी गायकवाड ,श्यामराव गांगर्डे , वैभव गंगणे, सोमनाथ शिंदे, सचिन चलवादी, धनंजय जाधव , सत्येनं जाधव , अनिकेत पवार , गिरीश पवार , यांच्यासह सर्वच फ्रंटल सेलचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते , मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी अनेकांचा पक्ष प्रवेश या कार्यक्रमात करण्यात आला.

यावेळी संतोष पवार , जुबेर बागवान , चंद्रकांत दायमा,सुधीर खरटमल, किसन जाधव ,आनंद चंदनशिवे यांनी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपकी बार ५० पार ची घोषणा केली. सद्यस्थितीत राज्यात महायुती सरकार वेगवान पद्धतीने काम करत असून पुढील येणाऱ्या सर्व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तेतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी , शिवसेना { शिंदे गट } च्या पक्ष प्रमुखांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत युती झाली तर ठीक अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे शहर – जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, सुधीर खरटमल , किसन जाधव , आनंद चंदनशिवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.शहर – जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षातील नेते , कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत असून या पक्ष प्रवेशामुळे शहर – जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची चांगलीच ताकद वाढली आहे.त्यामुळे येणाऱ्या विविध निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेच पदाधिकारी – कार्यकर्ते प्रचंड बहुमताने मताने विजयी होतील असा विश्वास शहर – जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी व्यक्त केला आहे.

Previous Post

मंत्रालयातील आजच्या बैठकीतील मंत्रिमंडळ निर्णय…

Next Post

मुलीचे शासकीय वसतिगृहातील मुलींची ‘कॅप जेमिनी’ या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड…

Related Posts

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक
इतर घडामोडी

साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

October 12, 2026
एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे
इतर घडामोडी

एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे

October 12, 2026
Next Post
मुलीचे शासकीय वसतिगृहातील मुलींची ‘कॅप जेमिनी’ या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड…

मुलीचे शासकीय वसतिगृहातील मुलींची 'कॅप जेमिनी' या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड...

ताज्या बातम्या

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026