• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

संगमेश्वरच्या कलाश्रीच्या कलेने रसिक वर्ग मंत्रमुग्ध.

Yes News Marathi by Yes News Marathi
November 6, 2025
in इतर घडामोडी
0
संगमेश्वरच्या कलाश्रीच्या कलेने रसिक वर्ग मंत्रमुग्ध.
0
SHARES
0
VIEWS

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीदिनी निमित्तभारत सरकार सांस्कृतिक मत्रालंय, केंद्रीय संगीत नाटक अकॅडमीच्या माद्यमातून गुजरात येथे केवडीया, एकता नगर येथे राष्ट्रीय एकता दिवस करिता परेड आयोजन केल होते. ह्या परेडमध्ये सांस्कृतिक विभागाची परेड कमांडर म्हणून संगमेश्वर कनिष्ठ महाविद्यालयातील वाणिज्य विभागाची व एनसीसी कॅडेट कु. कलाश्री जाधव हिची निवड झाली होती. कलाश्री जाधव व तिच्या संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सुंद्री वादनाचे सादरीकरण केले.

भारत सरकार सांस्कृतिक विभाग व संगीत नाटक अकॅडमी यांच्या संयुक्तविद्यमाने हेराल्डिंग समूहात सहभाग यामध्ये महाराष्ट्र सुंद्री, उत्तर भारतीय शहनाई, दक्षिण भारतीय नादस्वरम, नफरी, तोटा, शंख, तुतारी, पंजाबी ढोल, सिक्कीम बासुरी, दार्जिलिंग वाद्य, अश्या विविध प्रकारचे वाद्य विविध राज्यातील कलावंत समाविष्ट करण्यात आले.
त्यामध्ये कलाश्री भिमण्णा जाधव हिचा महिला महाराष्ट्र सुंद्री वादक व परेड कमांडर म्हणून भारतातून निवड करण्यात आली होती. तिच्या या सुंद्री वादनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व तिचे विशेष कौतुक केले.

तिच्या या यशाबद्दल श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री धर्मराज काडादी, सेक्रेटरी ज्योती काडादी , प्र. प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा, उपप्राचार्य श्री प्रसाद कुंटे, पर्यवेक्षक डॉ. मल्लिनाथ साखरे व एनसीसी विभाग प्रमुख कॅप्टन शिल्पा लब्बा व लेफ्टनंट तुकाराम साळुंखे यांनी अभिनंदन केले.

Previous Post

कवीतेत जन्म झाला कवीतेत अंत झाला….सोबतीचा करार कार्यक्रमाने तीन दिवसीय गझल महोत्सवाचा समारोप

Next Post

मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट उघड; अडीच कोटींची सुपारी, दोन जण ताब्यात

Related Posts

जखमा संपल्या की निर्मिती संपते : प्रा. प्रविण दवणे यांचे प्रतिपादन
इतर घडामोडी

जखमा संपल्या की निर्मिती संपते : प्रा. प्रविण दवणे यांचे प्रतिपादन

July 5, 2026
4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज
इतर घडामोडी

4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

July 4, 2026
शौचालय अनुदान घोटाळा प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यासह चार जणांची निर्दोष मुक्तता. विशेष न्यायालयाचा निकाल
इतर घडामोडी

शौचालय अनुदान घोटाळा प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यासह चार जणांची निर्दोष मुक्तता. विशेष न्यायालयाचा निकाल

July 4, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे वारकरयांच्या पंक्तीत जेवण…
इतर घडामोडी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे वारकरयांच्या पंक्तीत जेवण…

July 4, 2026
WOW संघटनेच्या वतीने १५६ महिलांना मोफत गॅस कनेक्शन
इतर घडामोडी

WOW संघटनेच्या वतीने १५६ महिलांना मोफत गॅस कनेक्शन

July 4, 2026
सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी
इतर घडामोडी

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

July 2, 2026
Next Post
मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट उघड; अडीच कोटींची सुपारी, दोन जण ताब्यात

मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट उघड; अडीच कोटींची सुपारी, दोन जण ताब्यात

ताज्या बातम्या

एसआयआर मोहिमेद्वारे अर्ज भरण्याचे आमदार देवेंद्र कोठे यांचे नागरिकांना आवाहन

एसआयआर मोहिमेद्वारे अर्ज भरण्याचे आमदार देवेंद्र कोठे यांचे नागरिकांना आवाहन

July 5, 2026
रक्तदान, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपण.. नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा

रक्तदान, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपण.. नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा

July 5, 2026
वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत जगन्मय पाणिग्रही विजयी , सोलापूरचा उमेश बडगेर उप विजयी

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत जगन्मय पाणिग्रही विजयी , सोलापूरचा उमेश बडगेर उप विजयी

July 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026