• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूरचे आयटी पार्क: ‘या’ तीन जागांवर ‘फुली’.. इथली जागा निश्चित होणार

Yes News Marathi by Yes News Marathi
November 4, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापूरचे आयटी पार्क: ‘या’ तीन जागांवर ‘फुली’.. इथली जागा निश्चित होणार
0
SHARES
0
VIEWS

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर साठी आयटी पार्क ची घोषणा केली आहे तर हे आयटी पार्क कोठे होणार याची उत्सुकता प्रत्येकालाच आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. एनजी मिल, कुंभारी एमआयडीसी, हिरज आणि होटगी रोड वरील होटगी तलावाच्या शेजारची जागा.. अशा चार जागा सुचविण्यात आल्या होत्या. 2019 पासून जलसंपदा विभागाने कुंभारी एमआयडीसीसाठी जागा दिली नाही शिवाय या ठिकाणी जागेचे रेट देखील खूप जास्त आहेत त्यामुळे या ठिकाणी आयटी पार्क करणे शक्य नाही. आयटी पार्क साठी एनजी मिल ची जागा अत्यंत चांगली आहे मात्र या जागेचा वाद सुरू असल्यामुळे ती वादाची जागा घेणे चुकीचे आहे. हिरज या ठिकाणी इको सेन्सिटिव्ह झोन म्हणजेच माळढोक आणि वन खात्याची जागा असल्यामुळे या ठिकाणी देखील बोरामणी एअरपोर्ट प्रमाणे अनेक अडथळे येऊ शकतात. त्यामुळे या तीनही ठिकाणी आयटी पार्कच्या इमारती उभारणी शक्य नाही. होटगी तलावाशेजारी जलसंपदा खात्याची 50 एकर जागा असून ही जागा लॉजिस्टिक पार्कला देण्यासंदर्भात जलसंपदा विभागाने पत्र देखील दिली आहे. त्यामुळे लॉजिस्टिक पार्क ऐवजी आयटी पार्क असे पत्र बदलून घेणे सोपे आहे शिवाय 40 ते 50 कोटी एवढ्या कमी रकमेमध्ये ही जागा मिळू शकते. या ठिकाणी बारा मजली पर्यंत इमारती बांधण्यासाठी विमानतळाचा कोणतीही अडथळा येणार नाही. सिद्धेश्वर कारखान्याच्या मळीचा वास येणे शिवाय एनटीपीसी मधील राख पडणे हे दोन विषय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून सुटू शकतात. त्यामुळे सध्या तरी होटगी रोडवरील जागा ही आयटी पार्क साठी अत्यंत योग्म असल्याचे मत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले. याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवल्या जाणार असून त्यानंतर एमआयडीसीच्या माध्यमातून या ठिकाणी इमारती उभारल्या जातील. जरी भविष्यात आयटी पार्कला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला तरी ते आणखी जागा शिल्लक असल्याचे देखील ते म्हणाले. चांगली जागा… कमीत कमी भाडे तसेच सवलतीच्या दरात वीज, पाणी दिलं तरच आयटी कंपन्या सोलापूरला येतील असे मत देखील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वादाने व्यक्त केले. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी देखील होटगी रोडची जागा योग्य असल्याचे सांगितले आहे.

Previous Post

बॉम्बे इजिनिअर्स ग्रुप पुणे यांच्यावतीने सेवानिवृत्त झालेले अधिकारी व माजी सैनिकांसाठी सोलापूर येथे मेळावा संपत्र…

Next Post

गझल महोत्सवात गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी सजवली शब्द सुरांची भावयात्रा

Related Posts

4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज
इतर घडामोडी

4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

July 4, 2026
शौचालय अनुदान घोटाळा प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यासह चार जणांची निर्दोष मुक्तता. विशेष न्यायालयाचा निकाल
इतर घडामोडी

शौचालय अनुदान घोटाळा प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यासह चार जणांची निर्दोष मुक्तता. विशेष न्यायालयाचा निकाल

July 4, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे वारकरयांच्या पंक्तीत जेवण…
इतर घडामोडी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे वारकरयांच्या पंक्तीत जेवण…

July 4, 2026
WOW संघटनेच्या वतीने १५६ महिलांना मोफत गॅस कनेक्शन
इतर घडामोडी

WOW संघटनेच्या वतीने १५६ महिलांना मोफत गॅस कनेक्शन

July 4, 2026
सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी
इतर घडामोडी

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

July 2, 2026
रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती
इतर घडामोडी

रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

July 2, 2026
Next Post
गझल महोत्सवात गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी सजवली शब्द सुरांची भावयात्रा

गझल महोत्सवात गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी सजवली शब्द सुरांची भावयात्रा

ताज्या बातम्या

4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

July 4, 2026
सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन

सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन

July 4, 2026
शौचालय अनुदान घोटाळा प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यासह चार जणांची निर्दोष मुक्तता. विशेष न्यायालयाचा निकाल

शौचालय अनुदान घोटाळा प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यासह चार जणांची निर्दोष मुक्तता. विशेष न्यायालयाचा निकाल

July 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026