• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, May 9, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

बोरामणी येथे “आमदार केसरी 2025” या भव्य मैदानी कुस्तीचे आयोजन…

by Yes News Marathi
November 4, 2025
in इतर घडामोडी
0
बोरामणी येथे “आमदार केसरी 2025” या भव्य मैदानी कुस्तीचे आयोजन…
0
SHARES
19
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर: अक्कलकोट तालुक्याचे आ. सचिन कल्याणशेट्टी याच्या वाढदिवसानिमित बोरामणी येथे सोमवाय पटणे मित्र परिवार व समस्त बोसमणी ग्रामस्थ यांच्या वतीने आमदार केसरी 2025″ या भव्य मैदानी कुस्तीचे आयोजन एसव्ही. सी. एस. हायस्कूल, बोरामणी येथे दि. 07/11/2025 शुक्रवार दुपारी 4.00 वा. करण्याचे योजिले आहे.

तरी या कार्यक्रमास पहिले बक्षीस 2लाख रुपये रोख, चांदीची गदा व आमदार केसरी असे असणार आहे. या कार्यक्रमास शुभाशिर्वाद देण्यासाठी श्रीमद काशी ज्ञानसिंहासनाधिश्चर श्री श्री श्री 1008 जगगुरु डॉ मल्लिकार्जुन विश्वशष्य शिवाचार्य महास्वामीजी कालिपीठ वाराणसी, अक्कलकोट तालुक्याचे आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते होणार आहे. सदर कुस्तीचे लाईव्ह प्रदर्शन ज्ञानेश्वर अस्वले यांच्या चैनल वर कुस्ती स्पर्धा दाखविण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास राज्य कार्यकारणी सदस्य शहाजी पवार, IRS अधिकारी मल्लिनाथ जेऊरे, पोलीस निरीक्षक राहुल देशपाडे, अक्कलकोटवे नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, IFS सहाय्यक वनसंरक्षक मभकुर शशिकांत विभुते, उद्योजक सागर दादा कते, श्री सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती सुनिल कळके, निवृत सचिव – कृष्णा स्वैरे वि. महामंडळ श्री चन्नवीर बिराजदार, कुस्ती मल्ल सम्राट पै अस्लम काझी आदि उपस्थित राहणार आहेत

तरी अधिक अधिक मल्लानी या कुस्ती स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक सोमनाथ पटणे मित्र परिवार व समस्त बोरामणी ग्रामस्थ यांच्या मार्फत करण्यात आले आहे. तरी सदस्च्या पत्रकार परिषदेस सोमनाथ गड्डू पटणे, आप्पा पाटील, प्रविण कासार,मनोज गुंड, महादेव पाटील, सुनिल कळके, केदार विभुते, श्री दिगंबर साळुंके, श्री. राजकुमार हलसगे, श्री कमलाकर भोसले आदि उपस्थित होते.
आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी याचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे सोमलाच गड्डू पटणे, मित्र परिवार व बोरामणी ग्रामस्थाच्या वतीने प्रथमच बोरामणी जिल्हा परिषद मटात अज्ञा भव्य जमी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

Previous Post

सोलापूरच्या दोन माजी मंत्र्यांसह भाजपने आता मोहिते – पाटलांनाही दिले टेन्शन..

Next Post

राज्य मंत्रिमंडळाचे 21 मोठे निर्णय

Next Post
राज्य मंत्रिमंडळाचे 21 मोठे निर्णय

राज्य मंत्रिमंडळाचे 21 मोठे निर्णय

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In