• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांची एडवेंचर पार्क,स्ट्रीट बाजार व रंगभवन प्लाझा येथे केली पाहणी..

Yes News Marathi by Yes News Marathi
November 3, 2025
in इतर घडामोडी
0
महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांची एडवेंचर पार्क,स्ट्रीट बाजार व रंगभवन प्लाझा येथे केली पाहणी..
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित एडवेंचर पार्क,स्ट्रीट बाजार तसेच रंगभवन प्लाझा येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपायुक्त आशिष लोकरे, कार्यकारी अभियंता राजेश परदेशी, सहाय्यक अभियंता महादेव इंगळे, कनिष्ठ अभियंता सतीश बोरला, स्वप्नील पवार, उद्यान अधीक्षक स्वप्नील सोलंकर, स्वामीनाथ कल्याणशेट्टी यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आयुक्तांनी एडवेंचर पार्क परिसरात श्री सिद्धेश्वर मंदिर तलाव शेजारील लेक फ्रंटवरील वॉकिंग ट्रॅकवरील गवत काढणे, वाढलेल्या झाडांच्या फांद्या छाटणे आणि झाडांची देखभाल करण्याच्या सूचना दिल्या. तसेच एडवेंचर पार्क भिंतीलगत असलेल्या झाडांचे बुंधा व आजोरे न उचलल्याबद्दल संबंधित आरोग्य निरीक्षकावर ५०० रुपयांचा दंड आकारण्याच्या सूचना दिल्या. पार्कबाहेरील किरकोळ दुरुस्ती तसेच तलाव परिसरातील वाढलेली झाडे तत्काळ छाटण्याचे निर्देश दिले. तसेच पार्कमधील ई-टॉयलेट त्वरित दुरुस्त करून सुरु करण्याचे आदेश दिले.

रंगभवन प्लाझा येथील एलईडी दुरुस्तीचे काम एका आठवड्यात पूर्ण करण्याच्या सूचना मक्तेदारांना देण्यात आल्या. तसेच प्लाझा परिसरातील ओपन गटारातील माती काढून स्वच्छता करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

स्ट्रीट बाजाराची लिलाव प्रक्रिया तात्काळ राबविण्याच्या तसेच वीर सावरकर मैदानातील जागा खाद्यपदार्थ विक्री व पार्किंगसाठी भाड्याने देण्यासाठी लिलाव प्रक्रिया करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी पाहणीदरम्यान सर्व विभागांनी एकत्रित समन्वय साधून स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित केलेल्या सुविधांची नियमित देखभाल, स्वच्छता व व्यवस्थापन उत्तम राखावे, असे निर्देश दिले.

Previous Post

लोकशाही दिनात 16 शासकीय कार्यालयाकडे 31 तक्रार अर्ज प्राप्त…

Next Post

ऊस गाळप शुल्कामधून शासन करणार अब्जावधी रुपयाची वसुली..!

Related Posts

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे वारकरयांच्या पंक्तीत जेवण…
इतर घडामोडी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे वारकरयांच्या पंक्तीत जेवण…

July 4, 2026
WOW संघटनेच्या वतीने १५६ महिलांना मोफत गॅस कनेक्शन
इतर घडामोडी

WOW संघटनेच्या वतीने १५६ महिलांना मोफत गॅस कनेक्शन

July 4, 2026
सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी
इतर घडामोडी

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

July 2, 2026
रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती
इतर घडामोडी

रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

July 2, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना

July 2, 2026
वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन
इतर घडामोडी

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन

July 2, 2026
Next Post
ऊस गाळप शुल्कामधून शासन करणार अब्जावधी रुपयाची वसुली..!

ऊस गाळप शुल्कामधून शासन करणार अब्जावधी रुपयाची वसुली..!

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 4, 2026
महात्मा जोतिराव फुले जन्म द्विशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध वैचारिक उपक्रमांचे आयोजन

महात्मा जोतिराव फुले जन्म द्विशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध वैचारिक उपक्रमांचे आयोजन

July 4, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे वारकरयांच्या पंक्तीत जेवण…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे वारकरयांच्या पंक्तीत जेवण…

July 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026