• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सकाळ सोलापुर मॅरेथॉन ; लहू ‘१० के ‘ चा ‘किंग’ तर आरोही ‘क्वीन’

Yes News Marathi by Yes News Marathi
November 2, 2025
in इतर घडामोडी
0
सकाळ सोलापुर मॅरेथॉन ; लहू ‘१० के ‘ चा ‘किंग’ तर आरोही ‘क्वीन’
0
SHARES
1
VIEWS

उत्साही वातावरणात पार पडलेल्या ‘सोलापूर १० के रन’ मध्ये धावपटूंनी आपल्या वेगवान यशाची छाप पाडली . भारतीय सैन्य दलातील महार रेजिमेंटमध्ये कार्यरत असणारा जवान लहू चंदनशिवे हा पुरुषांच्या १० किमी गटात विजेतेपदाचा ‘किंग’ ठरला. किताब पटकावला, तर महिलांमध्ये जिल्हा परिषद शाळा एसआरपी कॅम्पची इयत्ता दहावीतील विद्यार्थीनी आरोही पाटमस ही १० किमी गटाची विजेतेपदाची ‘क्वीन’ ठरली. यासोबतच ५ किमी गटात पुरूषांमध्ये तरूणाईने जलवा दाखवताना वैभव पाटील याने प्रथम क्रमांक पटकावत या गटाचा तो बादशहा असल्याचे दाखवून दिले. महिलांच्या गटात पवित्रा नागलगाव हिने प्रथम क्रमांक पटकावत विजेती ठरली. लहू चंदनशिवे याने ३३ मिनिटे ५६ सेकंदात १० किमी अंतर पार करत केवळ विजयच मिळवला नाही तर फिटनेससाठी आदर्श देखील ठेवला. शहरातील नागरिकांनी धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे स्पर्धेला एका उत्सवाचे स्वरूप आले. येस न्यूज मराठी हे या मॅरेथॉन स्पर्धेचे सोशल मीडिया पार्टनर आहेत.

सकाळी स्पर्धेला सुरूवात होण्यापूर्वी स्पर्धकांना झुंबाचे धडे देत वार्मअप घेण्यात आला. दोन्ही गटाची धावण्याची सुरूवात एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ.गोपाळकृष्ण जोशी, एनटीपीसीचे एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर बी.जे.सी. शास्त्री यांनी, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे डेप्युटी झोनल मॅनेजर सुजीतकुमार झा, यश डेव्हलपर्सचे बापूसाहेब पाटील, प्राचार्य रेखा पाटील यांनी झेंडा मॅरेथॉन फ्लॅग फडकावून उद्घाटन केले.

विजेत्यांना पोलीस आयुक्त एम. राजकुमार, एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ.गोपाळकृष्ण जोशी, बी.जे.सी. शास्त्री, सुजीतकुमार झा, बापूसाहेब पाटील यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी सकाळ सोलापूर युनिट हेड रुपेश मुतालिक, पुणे व सोलापूर सकाळचे संपादक संभाजी पाटील, सोलापूर सकाळचे सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील, आणि मिलींद भुजबळ यांच्या हस्ते गौरवण्यात आले. श्वेता हुल्ले यांनी सूत्रसंचालन करून कार्यक्रमात रंगत आणली.

१० के गटातील विजेते व वेळ
पुरूष
लहू चंदनशिवे (११८०) – प्रथम- ३३.५६ मिनिटे
सुमित जावीर (१२०७) – द्वितीय -३४.५० मिनिटे
अनिल चव्हाण (११७३) – तृतीय – ३९.०९ मिनिटे

महिला
आरोही पाटील (१५२६) – प्रथम – ४४.४० मिनिटे
कोमल चव्हाण (१५१७) – द्वितीय – १ तास ३ मिनिटे २५ सेकंद

रेवती शिंदे (१५२७) – तृतीय – १ तास ३ मिनिटे ४५ सेकंद

५ किमी गटातील विजेते व वेळ
पुरूष
वैभव पाटील (५११५) – प्रथम – १८ मिनिटे
ओम हगलगुंडे (५२८७) – द्वितीय – १८.०२ मिनिटे
विराज जाधवर (५२८८) – तृतीय – १८.१३ मिनिटे

महिला
पवित्रा नागलगाव(६०७५) – प्रथम – २३.३१ मिनिटे
श्रद्धा गुंटुक (५११०) – द्वितीय – २३.५० मिनिटे
जेनिफर बुड्डीपुड्डी (६०७३) – तृतीय – २७.२४ मिनिटे

Previous Post

बबन सपाटे यांचे दुःखद निधन

Next Post

कार्तिकीची महापूजा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडले ‘हे’ महत्त्वाचे मुद्दे…

Related Posts

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक
इतर घडामोडी

साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

October 12, 2026
एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे
इतर घडामोडी

एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे

October 12, 2026
Next Post
कार्तिकीची महापूजा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडले ‘हे’ महत्त्वाचे मुद्दे…

कार्तिकीची महापूजा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडले 'हे' महत्त्वाचे मुद्दे…

ताज्या बातम्या

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026