• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर ह्यांचा पाच ते सात नोव्हेंबर दरम्यान वाग्यज्ञ..

Yes News Marathi by Yes News Marathi
November 1, 2025
in इतर घडामोडी
0
श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर ह्यांचा पाच ते सात नोव्हेंबर दरम्यान वाग्यज्ञ..
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – सोलापूरातील अग्रगण्य विकास सहकारी बँकेतर्फे बुधवार ५ नोव्हेंबर ते शुक्रवार ७ नोव्हेंबर दरम्यान श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर ह्यांच्या वाग्यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार ५ नोव्हेंबर ते शुक्रवार ७ नोव्हेंबर दरम्यान रोज सायंकाळी साडे सहा ते साडे आठ ह्यावेळेत हेरिटेज लॉन्स, गांधीनगर येथे प्रवचने संपन्न होतील. २००९ पासून प्रतिवर्षी चैतन्य महाराजांची ज्ञानेश्वरीतील विविध विषयांवर सोलापूरात प्रवचने होत असून ह्यावर्षी म्हणोनि जेथ श्री श्रीमंतुह्या अठराव्या अध्यायातील ओवीवर महाराज सलग तीन दिवस विवेचन करतील.

गेल्या दोनशे वर्षांपासून ज्ञानेश्वरी सेवा आणि चातुर्मासात पंढरीत वास्तव्य ही देगलूरकर घराण्याची परंपरा आहे, त्यांचे निष्ठापूर्वक जतन आणि संवर्धन करण्याचे काम चैतन्यमहाराज करीत आहेत.

आजपर्यंत महाराजांनी ज्ञान,भक्ती, कर्म, मन,बुद्धी, अहंकार, दैवी संपत्ती,गुरू महिमा,पसायदान अशा वैविध्यपूर्ण विषयांवर मांडलेले अभ्यासपूर्ण चिंतन सोलापूरकरांच्या पसंतीस उतरले आहे.

विकास सहकारी बँक सहकार क्षेत्रातील अग्रणी बँक असून मागील 25 वर्षापासून सतत 12 टक्के लाभांश देणारी व अ वर्ग मिळवणारी बँक आहे. बँकेचा नेट एन पी ए शून्य टक्के आहे.बँकेने व्यवसाय आणि नफ्यात लक्षणीय प्रगती केली असून जाणकार संचालक,निष्णात स्टाफच्या सहयोगाने बँक यश किर्ती शिखरावर विराजमान आहे.मागील 22 वर्षापासून प्रतिवर्षी परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी यांच्या त्रीदिवसीय वाग्यज्ञाचे आयोजन बँकेमार्फत केले जात असे.

यावर्षी बँकेने आयोजित केलेल्या चैतन्यमहाराजांच्या तीन दिवस संपन्न होणाऱ्या वाग्यज्ञास सर्व बंधू भगिनींनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बँकेचे चेअरमन कमलकिशोर राठी,ज्येष्ठ संचालक राजगोपाल मिणियार आणि सर्व संचालकांनी केले आहे.

Previous Post

सोलापूर जिल्ह्यात बनावट खत उत्पादन,वितरण व विक्री बाबत मोठी पोलीस कारवाई

Next Post

बळीराजाला सुखी, समाधानी ठेवण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडं!

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
बळीराजाला सुखी, समाधानी ठेवण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडं!

बळीराजाला सुखी, समाधानी ठेवण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडं!

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026