• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

“सोलापूर सुंदर सोलापूर” उपक्रमांतर्गत शहरातील अजोरा उचल्याणच मोहीम राबविण्यात आली

Yes News Marathi by Yes News Marathi
October 31, 2025
in इतर घडामोडी
0
“सोलापूर सुंदर सोलापूर” उपक्रमांतर्गत शहरातील अजोरा उचल्याणच मोहीम राबविण्यात आली
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – “सोलापूर सुंदर सोलापूर” या उपक्रमाच्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशान्वये तसेच अतिरिक्त आयुक्त विणा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरात रस्त्यावरील पडलेला अजोरा (मलबा, बांधकामातील अवशेष, कचरा) उचलण्याची विशेष मोहीम दर शुक्रवारी व शनिवारी नियमितपणे राबविण्यात येत आहे.

आज दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळपासून या मोहिमेअंतर्गत शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर अजोरा उचलण्यात आला. या अंतर्गत कुमार चौक, स्टेशन रोड, शेळगी ब्रिज, प्रियांका चौक, अक्कलकोट रोडवरील हवामान कार्यालय परिसर, नई जिंदगी रोड पारशी विहीर, सितारा चौक, आसरा चौक, किल्लेदार मंगल कार्यालय परिसर, टिळक विद्यापीठ समोरील रस्ता, मंगळवेढा रोड मरिआई चौक, कोयना नगर, गवळी वस्ती, मुस्लिम पा पेठ, बीप मार्केट, गुरुनानक चौक व शानदार चौक या ठिकाणी अजोरा उचलण्यात आला.आजोरा उचलण्याची मोहीम सुरू असताना अतिरिक्त आयुक्त वीणा पवार व सहाय्यक आयुक्त शशिकांत यांनी स्वतः शहरातील विविध मोहिमेतील भागांना भेटी दिल्या. त्यांनी सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. या वेळी त्यांनी मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा करून ही मोहीम अधिक प्रभावीपणे कशी राबवता येईल यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे सूचना दिल्या.सदर मोहिम शहरातील14 ठिकाणांवरील ‘अजोरा’ यशस्वीरित्या हटवला या मोहिमेसाठी घनकचरा विभागाच्या माध्यमातून १ JCB, ५ डंपर तसेच विभागीय कार्यालयांकडून ८ JCB व ८ डंपर अशी यंत्रसामग्री वापरण्यात आली. या माध्यमातून आज एकूण १४ ठिकाणहुन सुमारे 56 खेपा करून अजोरा उचलण्याचे काम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले.

घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक आयुक्त शशिकांत भोसले, मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांच्या सह अधिकारी, कर्मचारी व विभागीय अधिकारी यांनी या मोहिमेत सक्रीय सहभाग घेतला. या उपक्रमामुळे शहरातील स्वच्छता सुधारण्यास मोठी मदत झाली असून नागरिकांना स्वच्छ आणि सुंदर सोलापूर निर्मितीचा संदेश दिला गेला आहे.

महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या परिसरात अजोरा किंवा बांधकामातील अवशेष रस्त्यावर टाकू नयेत. अजोरा उचलण्यासंदर्भात नागरिकांनी संबंधित विभागाशी संपर्क साधून योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी, जेणेकरून “सोलापूर सुंदर सोलापूर” हे स्वप्न साकार करता येईल.

Previous Post

लिंगायत समाजातील सर्व पोटजातीचा ११ वा राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन…

Next Post

एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या वतीने रन फॉर युनिटी उपक्रम उत्साहात संपन्न…

Related Posts

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी
इतर घडामोडी

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

July 2, 2026
रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती
इतर घडामोडी

रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

July 2, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना

July 2, 2026
वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन
इतर घडामोडी

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन

July 2, 2026
सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी
इतर घडामोडी

सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

July 2, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
इतर घडामोडी

आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश

July 2, 2026
Next Post
एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या वतीने रन फॉर युनिटी उपक्रम उत्साहात संपन्न…

एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या वतीने रन फॉर युनिटी उपक्रम उत्साहात संपन्न…

ताज्या बातम्या

TOP 25 । सोलापूरकरांना आज पासून करावा लागणार ट्रॅफिक जॅम चा सामना…

TOP 25 । सोलापूरकरांना आज पासून करावा लागणार ट्रॅफिक जॅम चा सामना…

July 3, 2026
सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

July 2, 2026
रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

July 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026