• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त मध्य रेल्वेने राष्ट्रीय एकता दिवस केला साजरा…

Yes News Marathi by Yes News Marathi
October 31, 2025
in इतर घडामोडी
0
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त मध्य रेल्वेने राष्ट्रीय एकता दिवस केला साजरा…
0
SHARES
0
VIEWS

महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ”एकता दिवसाची प्रतिज्ञा” दिली
सकाळी “रन फॉर युनिटी” देखील आयोजित करण्यात आली होती..

विजय कुमार, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त, “राष्ट्रीय एकता दिवस” म्हणून साजरा करण्यात आला या निमित्ताने ३१.१०.२०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या हेरिटेज बिल्डिंगच्या प्रवेशद्वारावर एकता दिवसाची प्रतिज्ञा दिली.

राष्ट्राची एकता, अखंडता आणि सुरक्षा जपण्यासाठी आणि राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दृष्टिकोनाच्या समर्थनार्थ व त्यांच्या समर्पण भावनेचा आदर करत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गंभीरपणे शपथ घेतली.

विजय कुमार यांनी मध्य रेल्वेद्वारे “राष्ट्रीय एकता दिवस” उपक्रमांच्या भाग म्हणून आयोजित “एकता दौड” मध्ये सहभाग घेतला. या प्रसंगी महाव्यवस्थापकांनी प्रतीकात्मक स्वरूपात तिरंगी फुगे सोडून या कार्यक्रमाचे औचित्य साधले.

या कार्यक्रमात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा उत्साही सहभाग दिसून आला.

मध्य रेल्वेवरील विविध विभाग आणि कार्यशाळांमध्ये प्रतिज्ञापत्र देणे आणि तत्सम उपक्रम राबविण्यात आले.

Previous Post

आयटी पार्क नक्की होणार कोठे ? दहा दिवसात समजणार

Next Post

लिंगायत समाजातील सर्व पोटजातीचा ११ वा राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन…

Related Posts

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी
इतर घडामोडी

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

July 2, 2026
रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती
इतर घडामोडी

रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

July 2, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना

July 2, 2026
वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन
इतर घडामोडी

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन

July 2, 2026
सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी
इतर घडामोडी

सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

July 2, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
इतर घडामोडी

आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश

July 2, 2026
Next Post
लिंगायत समाजातील सर्व पोटजातीचा ११ वा राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन…

लिंगायत समाजातील सर्व पोटजातीचा ११ वा राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन…

ताज्या बातम्या

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

July 2, 2026
रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

July 2, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना

July 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026