• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी क्रेडाईचा मदतीचा हात!

Yes News Marathi by Yes News Marathi
October 30, 2025
in इतर घडामोडी
0
पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी क्रेडाईचा मदतीचा हात!
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : पूरबाधित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी क्रेडाई महाराष्ट्र च्या वतीने क्रेडाई सोलापूर कडून १००० शैक्षणिक साहित्य संचांचे वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमाचा प्रातिनिधिक स्वरूपात वितरण कार्यक्रम आज जिल्हा परिषद शाळा, तिऱ्हे येथे संपन्न झाला.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. कुलदीप जंगम (भा.प्र.से.) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी क्रेडाईच्या सामाजिक बांधिलकीचे, तत्पर प्रतिसादाचे आणि पूरग्रस्त विद्यार्थ्यांप्रती दाखविलेल्या संवेदनशीलतेचे कौतुक केले.

या उपक्रमांतर्गत पूरग्रस्त परिसरातील जिल्हा परिषद शाळांमधील पुरबाधित विद्यार्थ्यांना शालेय साहित्य संच — दप्तर, १२ वह्या, कंपास बॉक्स, चित्रकला वही, २ पेन व पॅड आदी वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. या माध्यमातून पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासात नवसंजीवनी मिळावी, हा क्रेडाईचा उद्देश आहे.

कार्यक्रमादरम्यान क्रेडाई सोलापूर चे अध्यक्ष अभिनव साळुंखे सांगितले की, “वास्तू विकासाबरोबरच सामाजिक जबाबदारी पार पाडणे हेही आमचे कर्तव्य आहे. शिक्षणाला आधार देणे म्हणजे भविष्याला दिशा देणे.”

कार्यक्रमाला जिल्हा शिक्षणाधिकारी श्री कादर शेख साहेब, क्रेडाई सोलापूर अध्यक्ष अभिनव साळुंखे, उपाध्यक्ष आनंद पाटील, सचिव राजीव दीपाली, माजी अध्यक्ष अभय सुराणा तसेच क्रेडाई महाराष्ट्र उपाध्यक्ष शशिकांत जिद्दीमनी, व क्रेडाई नॅशनल चे कार्यकारिणी सदस्य सुनील फुरडे सर, जि.प.शाळेचे मुख्याधापक, शिक्षक, कर्मचारी, पालकवर्ग आदी उपस्थित होते.

सदर उपक्रमासाठी क्रेडाई महाराष्ट्र कडून १००० शैक्षणिक वस्तू संच उपलब्ध करून दिल्याबद्दल क्रेडाई सोलापूर तर्फे क्रेडाई महाराष्ट्र व पूरग्रस्त मदत निधी मध्ये योगदान देणाऱ्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले

Previous Post

माजी आमदार दिलीप माने यांचा भाजप प्रवेश ‘कासव गतीने’.. आ. देशमुखांची मनधरणी

Next Post

आयटी पार्क नक्की होणार कोठे ? दहा दिवसात समजणार

Related Posts

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी
इतर घडामोडी

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

July 2, 2026
रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती
इतर घडामोडी

रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

July 2, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना

July 2, 2026
वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन
इतर घडामोडी

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन

July 2, 2026
सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी
इतर घडामोडी

सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

July 2, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
इतर घडामोडी

आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश

July 2, 2026
Next Post
आयटी पार्क नक्की होणार कोठे ? दहा दिवसात समजणार

आयटी पार्क नक्की होणार कोठे ? दहा दिवसात समजणार

ताज्या बातम्या

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

July 2, 2026
रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

July 2, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना

July 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026