• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत

Yes News Marathi by Yes News Marathi
October 29, 2025
in इतर घडामोडी
0
शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत
0
SHARES
5
VIEWS

सोलापूर, दिनांक 29:- प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूर यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांना जाहिर आवाहन करण्यात येत आहे की, मा. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांच्या कार्यारंभ आदेश दिनांक 05 ऑगस्ट 2025 अन्वये शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांची तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्यासाठी बाह्यस्त्रोत संस्थांना आदेश देण्यात आले आहेत. या संस्थांमध्ये मे. छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था व मे. महाराष्ट्र विकास ग्रुप यांचा समावेश आहे.

प्रकल्प अधिकारी कार्यालयांतर्गत एकूण तीन शासकीय आश्रमशाळा कार्यरत असून, सदर आश्रमशाळांमधील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक पदांवर (कंत्राटी स्वरूपात) पात्र उमेदवारांकडून 31 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत, अशी माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी धनंजय झाक यांनी दिली.

शैक्षणिक पात्रता व अर्हता पुढीलप्रमाणे:

  • उच्च माध्यमिक शिक्षक – एम.ए./एम.एससी. (गणित/भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/जीवशास्त्र) व बी.एड. (अनिवार्य) तसेच टायट स्कोअर आवश्यक
  • माध्यमिक शिक्षक – बी.ए./बी.एससी. (इंग्रजी/गणित/भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/जीवशास्त्र) व बी.एड. (अनिवार्य) तसेच टायट स्कोअर आवश्यक
  • पदवीधर प्राथमिक शिक्षक – डी.एड. व टीईटी-२/सीटीईटी-२ (अनिवार्य) तसेच टायट स्कोअर आवश्यक
  • प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) – डी.एड. व टीईटी-१/सीटीईटी-१ (अनिवार्य) तसेच टेल स्कोअर आवश्यक
  • प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम) – डी.एड. व टीईटी-१/सीटीईटी-१ (अनिवार्य) तसेच टेल स्कोअर आवश्यक

इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील लिंकवर दिनांक 30 ऑक्टोबर 2025 ते 31 नोव्हेंबर 2025 या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरावा:

  1. अपर आयुक्त नाशिक व ठाणे – https://scsmltd.com/
  2. अपर आयुक्त अमरावती व नागपूर – https://mvgcompany.in

सविस्तर माहिती संबंधित लिंकवर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूर यांच्याशी संपर्क साधावा.

Previous Post

धार्मिक अल्पसंख्यांक बहुल संस्थांसाठी पायाभूत सुविधा अनुदान योजनेसाठी प्रस्ताव द्यावेत

Next Post

माजी आमदार दिलीप माने यांचा भाजप प्रवेश ‘कासव गतीने’.. आ. देशमुखांची मनधरणी

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
माजी आमदार दिलीप माने यांचा भाजप प्रवेश ‘कासव गतीने’.. आ. देशमुखांची मनधरणी

माजी आमदार दिलीप माने यांचा भाजप प्रवेश 'कासव गतीने'.. आ. देशमुखांची मनधरणी

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026