• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दिलीप मानेंचं फिक्स..आज सोलापुरातील 28 जणांची भाजपमध्ये मेगाभरती..

Yes News Marathi by Yes News Marathi
October 29, 2025
in इतर घडामोडी
0
दिलीप मानेंचं फिक्स..आज सोलापुरातील 28 जणांची भाजपमध्ये मेगाभरती..
0
SHARES
0
VIEWS

एकीकडे भाजपकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वबळाचा नारा दिला जात असतानाच अनेक बड्या नेत्यांचे भाजपमध्ये इनकमिंग सुरू झाले आहे. त्यामुळे मुंबईतील भाजप कार्यालयात दररोज राज्यभरातील विविध नेत्यांचे पक्षप्रवेशाचे सोहळे रंगू लागले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 28 जण आज कमळ हातात घेणार आहेत. यामध्ये अजित पवार गटाची माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने, बबनराव शिंदे यांचे दोन्ही सुपुत्र यांच्या समवेत त्यांचे कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत.

आज मुंबईमध्ये मेगा भरती असतानाच दिलीप माने यांचं काय असा प्रश्न सोलापूर जिल्ह्याला पडला आहे. दिलीप माने यांना पक्षांमध्ये घेऊ नये यासाठी कालच आमदार सुभाष देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाअध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली भेट घेतली मात्र भाजपकडून कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही. कोणावरही अन्याय होणार नाही असा शब्द देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात आमदार सुभाष देशमुख यांना विश्वासात घेऊन माजी आमदार दिलीप माने यांचा भाजप प्रवेश होणार हे नक्की समजले जात आहे. बाहेरच्या कुबड्या घेऊन भाजप लढण्यासाठी दंड थोपटत आहे त्यामुळे मूळ कार्यकर्ते मात्र भाजपच्या या संस्कृतीवर नाराज होऊ लागले आहेत.

Previous Post

सव्वाचार लाख शेतकऱ्यांसाठी 509 कोटी अपलोड मात्र मिळाले 140 कोटी..!

Next Post

लंडनमध्ये नीलेश घायवळचा ठावठिकाणा सापडला:यूके हाय कमिशनकडून पुणे पोलिसांना माहिती; दोन्ही देशांमध्ये पत्रव्यवहार

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
लंडनमध्ये नीलेश घायवळचा ठावठिकाणा सापडला:यूके हाय कमिशनकडून पुणे पोलिसांना माहिती; दोन्ही देशांमध्ये पत्रव्यवहार

लंडनमध्ये नीलेश घायवळचा ठावठिकाणा सापडला:यूके हाय कमिशनकडून पुणे पोलिसांना माहिती; दोन्ही देशांमध्ये पत्रव्यवहार

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026