• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर महानगरपालिकेत दक्षता जनजागृती सप्ताहाच्याअनुषंगाने आज शपथ घेण्यात आली…

Yes News Marathi by Yes News Marathi
October 27, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापूर महानगरपालिकेत दक्षता जनजागृती सप्ताहाच्याअनुषंगाने आज शपथ घेण्यात आली…
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार राज्यभर दरवर्षीप्रमाणे “दक्षता जनजागृती सप्ताह” साजरा करण्याचे आयोजन करण्यात आले असून यावर्षी हा सप्ताह दि. 27 ऑक्टोबर 2025 ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीत साजरा केला जाणार आहे. या अनुषंगाने आज दि. 27 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी सोलापूर महानगरपालिकेच्या मीटिंग हॉलमध्ये दक्षता जनजागृती सप्ताहाचा अनुषंगाने आज शपथ घेण्यात आली.

महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे हे प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दक्षता व पारदर्शक प्रशासनाची शपथ घेतली. शासन प्रशासनामध्ये प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि पारदर्शकता या मूल्यांचा प्रसार करणे व भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देणे हा या आठवड्याचा मुख्य हेतू असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त विणा पवार, उपायुक्त आशिष लोकरे, उपायुक्त तैमुर मुलाणी, सहाय्यक नगर रचना संचालक मनीष भीष्णूरकर, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, सहाय्यक आयुक्त मनीषा मगर, नगर अभियंता सारिका आकूलवार यांच्यासह सर्व विभागीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमात आयुक्त डॉ.ओम्बासे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशासनातील प्रामाणिकपणा, जबाबदारीची जाणीव व पारदर्शकतेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, नागरिकांचा विश्वास जपण्यासाठी प्रत्येकाने आपल्या कार्यात प्रामाणिकता आणि दक्षता ठेवणे आवश्यक आहे.

Previous Post

शुक्रवारी “आंबा- उत्तम कृषि पध्दती” (GAP) बाबत प्रशिक्षण कार्यक्रम..

Next Post

सोलापूर शहरातील उड्डाणपूल तसेच पाणीपुरवठा आदी विविध विषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार प्रवीण सिंह परदेशी यांनी महापालिका सभागृहात घेतली बैठक…

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
सोलापूर शहरातील उड्डाणपूल तसेच पाणीपुरवठा आदी विविध विषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार प्रवीण सिंह परदेशी यांनी महापालिका सभागृहात घेतली बैठक…

सोलापूर शहरातील उड्डाणपूल तसेच पाणीपुरवठा आदी विविध विषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार प्रवीण सिंह परदेशी यांनी महापालिका सभागृहात घेतली बैठक...

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026