• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

‘कमळ’ आवडे सर्वांना..! माजी आमदार माने, राजन पाटील, शिंदेंचा बुधवारी प्रवेश..!

Yes News Marathi by Yes News Marathi
October 27, 2025
in इतर घडामोडी
0
‘कमळ’ आवडे सर्वांना..! माजी आमदार माने, राजन पाटील, शिंदेंचा बुधवारी प्रवेश..!
0
SHARES
0
VIEWS

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात उलथापालथ होऊ लागली आहे. भाजपमधील काही नेत्यांनी विरोध केला तरीही इतर पक्षातून बड्या नेत्यांना फोडाफोडी करून भाजपमध्ये घेण्याचे ऑपरेशन लोटस जोमाने सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फलटण दौऱ्यामध्ये माजी आमदार राजन पाटील माजी आमदार यशवंत माने तसेच माजी आमदार बबनराव शिंदे यांचे सुपुत्र आणि दूध संघाचे चेअरमन रणजीत शिंदे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. या तिघांचा बुधवारी मुंबईत पक्ष प्रवेश होईल तर माजी आमदार दिलीप माने यांचा देखील लवकरच पक्षात प्रवेश होईल अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी दिली.

माजी आमदार दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाला आमदार सुभाष देशमुख यांनी विरोध केल्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाला तूर्तास ब्रेक लागला आहे. मात्र त्यांना देखील भाजपमध्ये घेणारच असा चंग पालकमंत्र्यांनी बांधला आहे. त्यामुळे आता यामध्ये सुभाष देशमुख वरचढ ठरतात की पालकमंत्री हे लवकर स्पष्ट होणार आहे. बाहेरच्या नेत्यांना भाजपमध्ये घेऊन मोठी मोठी पदे आणि मानसन्मान दिला जात असल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते दुखावले जात आहेत ही वस्तुस्थिती आहे.

Previous Post

कर्ज थकले: पंधे 341 कोटी, गोकुळ शुगर 28 कोटी यासह दोन माजी मंत्र्यांच्या प्रॉपर्टीचे लिलाव

Next Post

काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला तात्पुरता ब्रेक

Related Posts

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत
इतर घडामोडी

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

July 1, 2026
बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर
इतर घडामोडी

बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

July 1, 2026
कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
इतर घडामोडी

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

July 1, 2026
महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन
इतर घडामोडी

महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन

July 1, 2026
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड
इतर घडामोडी

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

June 30, 2026
उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!
इतर घडामोडी

उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!

June 30, 2026
Next Post
काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला तात्पुरता ब्रेक

काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला तात्पुरता ब्रेक

ताज्या बातम्या

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

July 1, 2026
बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

July 1, 2026
कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

July 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026