• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रविंद्र धंगेकर काम करणारा कार्यकर्ता; पुण्यात एकनाथ शिंदेंनी पाठ थोपटली!

Yes News Marathi by Yes News Marathi
October 26, 2025
in इतर घडामोडी
0
रविंद्र धंगेकर काम करणारा कार्यकर्ता; पुण्यात एकनाथ शिंदेंनी पाठ थोपटली!
0
SHARES
0
VIEWS

पुणे – पुण्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांच्या वादावर अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. “महायुतीमध्ये दंगा करायचा नाही आणि विरोधकांच्या हातात काही कोलीत मिळेल असं करू नका,” असे शिंदे म्हणाले. शिंदे यांनी रविंद्र धंगेकर काम करणारा कार्यकर्ता असल्याचे सांगत पाठ सुद्धा थोपटली. ते आळंदीत पत्रकारांशी बोलत होते. विशेष म्हणजे या वेळी रवींद्र धंगेकर हेही शिंदे यांच्या सोबत उपस्थित होते. यावेळी हेलिपॅडवर शिंदे यांनी धंगेकर यांच्याशी संवाद साधला.

दिल्ली वारीच्या चर्चेवर शिंदे यांनी मौन पाळले –
रविंद्र धंगेकरांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर शिंदे म्हणाले, “मी त्यांना सांगितलं आहे, महायुतीमध्ये दंगा करायचा नाही.” या वक्तव्याने मोहोळ-धंगेकर वादाचा शेवट होणार का? याची उत्सुकता आहे. दुसरीकडे, मात्र दिल्ली वारीच्या चर्चेवर शिंदे यांनी मौन पाळले. शिंदे यांच्या अचानक दिल्ली दौऱ्यावरून आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तोफ डागली आहे. जेव्हा जेव्हा पक्ष आणि चिन्हाची सुनावणी जवळ येते तेव्हा तेव्हा शिंदे दिल्लीत जाऊन मोदी शाहांना भेटतात, त्यांचे मालक दिल्लीत आहेत, असा टोला राऊत यांनी लगावला होता.

उदय सामंतांची प्रतिक्रिया, “दोन्ही बाजूंनी संयम हवा” –
दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही मोहोळ-धंगेकर वादावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “मुरलीधर मोहोळ यांना गैरसमज झाला आहे. मी दोन्ही पक्षांबद्दल बोललो होतो. महायुतीमध्ये मिठाचा खडा पडेल असं दोन्ही बाजूंच्या लोकांनी बोलू नये, वागू नये.” सामंत पुढे म्हणाले, “रवींद्र धंगेकर बोलत असताना ते उचित आहेत, असं मी कधीच म्हटलं नाही. आम्ही महायुतीत आहोत, त्यामुळे प्रत्येकाने संयम ठेवायला हवा. नवी मुंबईत जे चालू आहे, तेही थांबलं पाहिजे.” सामंत यांनीही धंगेकरांना थेट भेटून काही सूचना दिल्याचंही समजते.
विशेष म्हणजे पुण्यात मोहोळ विरुद्ध धंगेकर असा सामना रंगला असतानाच नवी मुंबईसह ठाण्यात शिंदे विरुद्ध गणेश नाईक असा वाद पेटला आहे. गणेश नाईक यांनी अत्यंत शेलक्या शब्दात शिंदे पित्रा पुत्रावर सातत्याने तोफ डागली आहे.

Previous Post

डॉक्टर आत्महत्या प्रकरण:रणजितसिंह निंबाळकरांचा काही संबंध नाही, मुख्यमंत्री फडणवीसांनी माजी खासदारांवरील आरोप फेटाळले

Next Post

वेळ पडल्यास पुन्हा ओबीसी नेत्यांची बैठक बोलवू, पण खऱ्या कुणबींना सर्टिफिकेट द्यायचे नाही हे योग्य नाही – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Related Posts

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत
इतर घडामोडी

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

July 1, 2026
बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर
इतर घडामोडी

बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

July 1, 2026
कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
इतर घडामोडी

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

July 1, 2026
महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन
इतर घडामोडी

महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन

July 1, 2026
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड
इतर घडामोडी

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

June 30, 2026
उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!
इतर घडामोडी

उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!

June 30, 2026
Next Post
वेळ पडल्यास पुन्हा ओबीसी नेत्यांची बैठक बोलवू, पण खऱ्या कुणबींना सर्टिफिकेट द्यायचे नाही हे योग्य नाही – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

वेळ पडल्यास पुन्हा ओबीसी नेत्यांची बैठक बोलवू, पण खऱ्या कुणबींना सर्टिफिकेट द्यायचे नाही हे योग्य नाही - मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

ताज्या बातम्या

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

July 1, 2026
बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

July 1, 2026
कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

July 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026