• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूरमध्ये रोटरी रन – कॉज कॅन्सर;कॅन्सर मुक्त महाराष्ट्राच्या दिशेने एक ठोस पाऊल..

Yes News Marathi by Yes News Marathi
October 17, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापूरमध्ये रोटरी रन – कॉज कॅन्सर;कॅन्सर मुक्त महाराष्ट्राच्या दिशेने एक ठोस पाऊल..
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – रोटरी सोलापूर परिवारातील १२ क्लब्स यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी रन कॉज कॅन्सर हा उपक्रम २६ ऑक्टोबर रोजी सकाळी सिद्धेवर मंदिर परिसरात आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचा उद्देश कॅन्सरविरुद्ध जनजागृती निर्माण करणे व प्रत्येक जिल्हा कॅन्सरमुक्त बनवणे हा आहे.
रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ मध्ये आतापर्यंत ३ कॅन्सर स्क्रिनिंग बस कार्यरत असून आणखी ३ बस लवकरच सुरु होणार आहेत. या बसद्वारे संपूर्ण जिल्हाभरात मोफत स्तनाचा आणि गर्भाशय मुखाचा कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित करण्यात येईल. ही संपूर्ण योजना रोटरी फाउंडेशन आणि ग्लोबल ग्रँट प्रोजेक्टच्या माध्यमातून राबविली जात आहे.
रोटरी रन तीन प्रकारांत होईल
१. रोटरी वॉक

२. रोटरी रन
३. वर्चुअल रन

या कार्यक्रमात प्रत्येक रोटेरियन, त्यांचे परिवार, मित्रमंडळी तसेच सोलापूरकर नागरिक सहभागी होऊ शकतात. या रनमधून मिळणारे योगदान थेट कॅन्सर जनजागृती आणि तपासणी मोहिमेसाठी वापरले जाणार आहे.
नोंदणी शुल्क खालीलप्रमाणे आहे :

  • शालेय विद्यार्थ्यांसाठी १०० (टोपी + प्रमाणपत्र)
  • रोट्रॅक्टर / कॉलेज विद्यार्थी-विद्यार्थिनी २५० (टोपी + प्रमाणपत्र)
  • रोटेरियन, त्यांचे परिवार व सर्वसामान्य नागरिक १००० (टी-शर्ट टोपी + प्रमाणपत्र)
  • फाऊंडेशन चॅम्पियन ५०००
    भारत देश पोलिओमुक्त करण्याची ऐतिहासिक मोहिम यशस्वीरीत्या राबवली व जग पोलिओ मुक्तीच्या उंबरठ्यावर आहे…..
    आता त्याच प्रेरणेने, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ ने कॅन्सर मुक्त महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांचा संकल्प केला आहे. या जनजागृती मोहिमेत सहभागी होऊन आपल्या समाजात आरोग्य आणि सजगतेचा दीप प्रज्वलित करा.

रोटरी रन – कॉज कॅन्सर
दिनांकः २६ ऑक्टोबर २०२५
स्थळः सिद्धेश्वर मंदिर परिसर, सोलापूर
सकाळी: वॉक-रन-वर्चुअल रन
नोंदणीसाठी रोटरी सोलापूर परिवारातील १२ क्लब अध्यक्ष आणि सदस्य मदत करतील. (संपर्क क्रमांक नंतर जाहीर केले जातील.)
रोटरीची हमी आरोग्याची खात्री कॅन्सरमुक्त महाराष्ट्रासाठी सगळ्यांनी धाव घ्या !

Previous Post

महापालिकेतील रिक्त पदे शैक्षणिक पात्रतानुसार पदोन्नतीने भरावी

Next Post

डिप्लोमा इन इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस अभ्यासक्रम सोलापुरात सुरू होणार…

Related Posts

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड
इतर घडामोडी

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

June 30, 2026
उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!
इतर घडामोडी

उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!

June 30, 2026
सोलापुरात दाढी-कटिंगच्या दरात १० टक्के वाढ,१ जुलैपासून नवे दर लागू
इतर घडामोडी

सोलापुरात दाढी-कटिंगच्या दरात १० टक्के वाढ,१ जुलैपासून नवे दर लागू

June 30, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

June 28, 2026
करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण
इतर घडामोडी

करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

June 28, 2026
आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
Next Post
डिप्लोमा इन इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस अभ्यासक्रम सोलापुरात सुरू होणार…

डिप्लोमा इन इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस अभ्यासक्रम सोलापुरात सुरू होणार...

ताज्या बातम्या

आयआरसीटीसीकडून सोलापूरहून “सप्त ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

आयआरसीटीसीकडून सोलापूरहून “सप्त ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 30, 2026
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

June 30, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ ही ग्रामीण महाराष्ट्राचा कणा ठरणार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ ही ग्रामीण महाराष्ट्राचा कणा ठरणार

June 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026