• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

डब्ल्यू.आय.टी.मध्ये इस्रो प्रदर्शनाला ४,०००+ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

Yes News Marathi by Yes News Marathi
October 8, 2025
in इतर घडामोडी
0
डब्ल्यू.आय.टी.मध्ये इस्रो प्रदर्शनाला ४,०००+ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
0
SHARES
1
VIEWS

अवकाश विज्ञानाशी जवळीक साधण्याची अनोखी संधी!

सोलापूर — भारताच्या अवकाशयात्रेच्या स्वप्नाशी विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती जोडणारा एक अद्वितीय क्षण वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (WIT), सोलापूर येथे अनुभवायला मिळाला. वर्ल्ड स्पेस वीक २०२५ निमित्त भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO), बेंगळुरू यांच्या मार्गदर्शनाखाली आणि WIT च्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘इस्रो प्रदर्शन व स्पर्धा’ या कार्यक्रमात तब्बल १२५ शाळांनी सहभाग नोंदविला, तर विविध स्पर्धांमध्ये २७०६ विद्यार्थी उतरले. त्याशिवाय १५०० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी प्रदर्शनाला भेट देऊन अवकाश संशोधनाच्या अद्भुत विश्वात डोकावले. अशा रीतीने, एकूण ४००० हून अधिक विज्ञानप्रेमींनी या ऐतिहासिक कार्यक्रमाचा लाभ घेतला!

रॉकेट्स, उपग्रह आणि अंतराळयानांची आकर्षक मॉडेल्स पाहताना विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले. प्रत्येकाच्या डोळ्यात भारताच्या वैज्ञानिक प्रगतीचा अभिमान आणि भविष्यात इस्रोचा भाग होण्याचे स्वप्न झळकत होते.

स्पर्धांमधील विजेते विद्यार्थी पुढील प्रमाणे –

प्रश्नमंजुषा (Quiz Competition) प्रथम श्रुती माने, संस्कृती इरळापल्ले, संहिता गद्रे (एल. व्ही. एम. मेहता हायस्कूल), द्वितीय : सुजल जैस्वाल, राजवीर रानसिंग, गायत्री नारवडे (पोदार इंटरनॅशनल स्कूल), तृतीय : तनय राऊत, समर्थ शिंदे, दिग्विजय सुरवसे (श्री दिगंबर जैन गुरुकुल हायस्कूल)

मेमरी टेस्ट (Memory Test) प्रथम : विश्वभारती अंधारे (एल. व्ही. एम. मेहता हायस्कूल), द्वितीय : पलक छाजेड (नागेश करजगी ऑर्किड स्कूल), तृतीय : मोहम्मद झकी रंगरेज (नवजीवन इंग्लिश स्कूल)

पिक अँड स्पीक (Pick and Speak) प्रथम : राधिका गजरे (एल. व्ही. एम. मेहता हायस्कूल), द्वितीय : अखिलेश कोरे (श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूल), तृतीय : श्रुष्टी शिंदे (श्री शिवाजी विद्यालय, कारी, ता. बार्शी), सर्व सहभागी विद्यार्थ्यांना इस्रोतर्फे विशेष किट्स आणि गिफ्ट्स, तर विजेत्यांना इस्रो, बेंगळुरू तर्फे प्रमाणपत्र देण्यात आले .

या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण समारंभास इस्रोचे ज्येष्ठ वैज्ञानिक चिदंबरम कुलकर्णी, डॉ. व्यंकटेश यांच्यासह डब्ल्यू.आय.टी.चे प्राचार्य डॉ. एम. एल. आर. जे. लोबो, इस्रो प्रदर्शनाचे समन्वयक डॉ. विपुल कोंडेकर, डॉ. भाग्येश देशमुख, आणि डॉ. नितीन ग्रामोपाध्ये उपस्थित होते.

अवकाश विज्ञानाची उंच भरारी घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला गती देणारा हा उपक्रम ठरला. रॉकेट्सच्या गर्जनेसारखीच विद्यार्थ्यांच्या मनातील जिज्ञासा आणि ऊर्जाही या प्रदर्शनातून झेपावली.

Previous Post

गुरुराज कुरापाटी – जिव धोक्यात घालून लहान मुलीचा जीव वाचवणारा खरा नायक..

Next Post

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने सप्टेंबर २०२५ मध्ये मालवाहतुकीत ८६.२१% इतकी प्रभावी वाढ…

Related Posts

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम
इतर घडामोडी

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026
सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी
इतर घडामोडी

सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी

August 22, 2026
महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!

August 22, 2026
Next Post
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने सप्टेंबर २०२५ मध्ये मालवाहतुकीत ८६.२१% इतकी प्रभावी वाढ…

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने सप्टेंबर २०२५ मध्ये मालवाहतुकीत ८६.२१% इतकी प्रभावी वाढ…

ताज्या बातम्या

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!

सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!

August 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026