• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 5, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

विषारी साप चावल्याने महिलेचा मृत्यू ; मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथील घटना

by Yes News Marathi
October 7, 2025
in इतर घडामोडी
0
विषारी साप चावल्याने महिलेचा मृत्यू ; मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथील घटना
0
SHARES
172
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – सीना नदीच्या पूराचे पाणी ओसरल्यानंतर शेतात काम करत असताना विषारी सापाने हाताला चावा घेतल्याने मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथील महिलेचा मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात मृत्यू झाला आहे.

कमला मोहन गायकवाड असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. काही दिवसाखाली लांबोटी येथील सीना नदीला पूर आला होता. पूरामुळे शेतातील मशागतीची कामे करताना अडचणी निर्माण झाल्या होत्या. पूराचे पाणी ओसरल्यावर शनिवारी सकाळी त्या सह कुटूंबासमवेत शेतात काम होत्या. अचानक त्यांच्या हाताला विषारी सापाने चावा घेतला. यानंतर कुटूंबियांनी त्यांना तातडीने सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर लांबोटी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्यांच्या पश्चात पती, तीन विवाहित मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.

Previous Post

मराठा समाजाला दिलासा ; 2 सप्टेंबरचा जीआर रद्द होणार नाही; हायकोर्टाने हैदराबाद गॅझेटियरसंदर्भातील याचिका फेटाळल्या

Next Post

विद्यार्थी सहाय्य बहुउद्देशीय संस्था सोलापूर यांच्या आवाहनाला देणगीदारांकडून त्वरित मदत…

Next Post
विद्यार्थी सहाय्य बहुउद्देशीय संस्था सोलापूर यांच्या आवाहनाला देणगीदारांकडून त्वरित मदत…

विद्यार्थी सहाय्य बहुउद्देशीय संस्था सोलापूर यांच्या आवाहनाला देणगीदारांकडून त्वरित मदत...

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In