• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महापुराने झेडपीच्या मालमत्तेचे झालेले नुकसान अन् पूरग्रस्त गावातील कार्य – ऐका सीईओ यांच्याकडून

Yes News Marathi by Yes News Marathi
October 6, 2025
in इतर घडामोडी
0
महापुराने झेडपीच्या मालमत्तेचे झालेले नुकसान अन् पूरग्रस्त गावातील कार्य – ऐका सीईओ यांच्याकडून
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर जिल्ह्यात सीना नदीच्या महापुरामुळे नदीकाठच्या गावांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोलापूर झेडपीच्या 347 शाळा, 284 अंगणवाडी, 53 ग्रामपंचायतीची कार्यालये, 24 प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रे , 93 स्मशानभूमी तसेच जीडीपीच्या मालकीचे सुमारे सातशे रस्ते खराब झाले आहेत अशी माहिती झेडपीच्या सीईओ कुलदीप जंगम यांनी दिली.

700 रस्त्यांपैकी 96 रस्त्यांची तातडीने दुरुस्ती केली जाणारा असून त्याचे इस्टिमेट तयार झाले आहे त्याला सुमारे पाच कोटींचा खर्च येणार आहे. ज्या मुलांची दप्तर तसेच साहित्य पुरात वाहून गेले अशा 6275 मुलांना शालेय साहित्याची बॅग दिली जाणार आहे . झेडपीचे चौदाशे पाझर तलावा असून त्यातील 96 पाझर तलावांची तातडीने दुरुस्ती केली आहे. महापुरामुळे 36 गावच्या पाणीपुरवठा योजना दूषित झाले आहेत त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. महापुरामुळे बाधित झालेल्या लोकांसाठी उभारण्यात आलेल्या निवारा केंद्रामध्ये 23 ते 30 ऑक्टोबर दरम्यान 14,471 लोकांची आरोग्य सुविधा झेडपी कडून करण्यात आली. आता गावामध्ये स्वच्छता मोहीम सुरू आहे.

88 गावांपैकी 65 गावांमध्ये 90% स्वच्छता झाली असूनही त्या आठ दिवसात सर्व गावे आम्ही स्वच्छ आणि निरजंतुकीकरण करू अशी माहिती कुलदीप जंगम यांनी दिली. झेडपीच्या सर्व विभागाचे कर्मचारी दिवस-रात्र काम करत आहेत. झेडपीच्या माध्यमातून एक कोटी 20 लाख रुपयांचा निधी कर्मचाऱ्यांनी जमा केला असून या निधीच्या माध्यमातून सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पूरग्रस्तांना विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. आता डीपीडीसीच्या निधीतून सुमारे 12000 पूरग्रस्त बाधित लोकांना बाराशे रुपये किमतीचे जीवनावश्यक वस्तूचे किट दिले जाणार आहे, यातील 2000 कीट मिळाल्या असून याचे वाटप दक्षिण सोलापुरातील होनमुर्गी या गावातून आजपासून सुरू करण्यात आले असल्याचे जंगम यांनी सांगितले.

Previous Post

पूरग्रस्तांसाठी आरोग्य शिबीर, NCP नेते नजीब शेख यांचा उपक्रम

Next Post

कुलस्वामिनी रूपाभवानी मंदिरात नवरात्रोत्सवाची सांगता…

Related Posts

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम
इतर घडामोडी

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026
Next Post
कुलस्वामिनी रूपाभवानी मंदिरात नवरात्रोत्सवाची सांगता…

कुलस्वामिनी रूपाभवानी मंदिरात नवरात्रोत्सवाची सांगता...

ताज्या बातम्या

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026