• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते होनमुर्गी येथे जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप

Yes News Marathi by Yes News Marathi
October 6, 2025
in इतर घडामोडी
0
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते होनमुर्गी येथे जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप
0
SHARES
1
VIEWS

अतिवृष्टी व पुरात प्रशासनाने तत्परतेने केलेल्या कार्यवाहीने ग्रामस्थ समाधानी, पुरात एकही जीवितहानी नाही

जिल्हा प्रशासन व अक्षय पात्र संस्थेच्या वतीने होनमुर्गी येथील पूरग्रस्त नागरिकांना 250 किटचे वाटप

शेतकऱ्यांना गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार व मनेरगा योजनेतून मदत करणार
– जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

सोलापूर – जिल्ह्यात सप्टेंबर 2025 या महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचे घरांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अप्पर मंद्रूप तहसील कार्यालयांतर्गत होनमुर्गी गावाला ही सीना नदीच्या पुराच्या पाण्याचा फटका बसून अर्धे गाव पाण्यात गेलेले होते. आज या ठिकाणच्या पूरबाधित नागरिकांना जिल्हा प्रशासन व अक्षय पात्र या संस्थेच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंच्या 250 किटचे वाटप जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उपविभागीय अधिकारी सुमित शिंदे, अपर तहसीलदार सुजित नरहरे, गटविकास अधिकारी शंकर कवीतके, अक्षय पात्र संस्थेचे प्रतिनिधी उपेंद्र नारायण दास, मंडळ अधिकारी राणा वाघमारे, ज्योतिबा पवार, सरकार जी, तलाठी बाबलादी, सरपंच सुभाष तेली तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी होनमुर्गी येथे पुराच्या पाण्याने झालेल्या नुकसानीची तसेच प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेचे ही पाहणी केली. यावेळी त्यांनी येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. तसेच पुराच्या पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे शेतामधील पिके तर वाहून गेलीच परंतु मातीही मोठ्या प्रमाणावर वाहून गेलेली आहे. त्यामुळे पुढील काळात शेती करणे अवघड असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितल्यानंतर जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी त्यांना धीर देत गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार तसेच मनरेगा योजनेतून शेतकऱ्यांना मदत केली जाईल, असे सांगितले. तसेच सर्व प्रकारच्या नुकसानीचे पंचनामे करण्याबाबतचे आदेशित केले असल्याचेही त्यांनी सांगितले. पुराचे पाणी जाऊन घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना प्रत्येकी दहा हजार रुपये थेट त्यांच्या अकाउंटवर देण्यात आलेले आहेत. तसेच पुढील काळात ग्रामस्थांना जी मदत आवश्यक आहे, ती सर्व प्रकारची मदत प्रशासन करेल असेही त्यांनी सांगितले.
मोजे होनमुर्गी येथेही सीना नदीला पूर येऊन अर्धेगाव पुराच्या पाण्यात गेलेले होते. परंतु प्रशासनाने अत्यंत तत्परतेने गावातील लोकांना समजावून सुरक्षित स्थळी घेऊन गेल्याने एकही जीवित हानी झालेली नाही. त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी प्रशासनाचे कौतुक करून जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडे समाधान व्यक्त केले.
प्रशासनाने पूर परिस्थिती येण्यापूर्वीच गावातील सर्व लोकांना तेरामैल येथे निवारा केंद्रात सुखरूप स्थलांतरित केले होते. या ठिकाणी 240 नागरिकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती प्रशासनाच्या वतीने यांना दोन वेळा जेवण पुरवले जात होते. तसेच प्रशासन व सामाजिक संस्था कडून आलेले सर्व प्रकारची मदत ग्रामस्थांना वाटप करण्यात आलेली आहे.
प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते नागरिकांना प्रातिनिधक स्वरूपात जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले

Previous Post

नगरपरिषद, नगरपालिकांची सोडत जाहीर:17 नगरपरिषदा SC, 34 नगरपरिषदा OBC, तर 68 नगरपरिषदा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव

Next Post

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चौडेश्वरी तोगटवीर क्षत्रिय पतसंस्था धावून आली – किरण गायकवाड जिल्हा उपनिबंधक

Related Posts

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक
इतर घडामोडी

साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

October 12, 2026
एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे
इतर घडामोडी

एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे

October 12, 2026
Next Post
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चौडेश्वरी तोगटवीर क्षत्रिय पतसंस्था धावून आली – किरण गायकवाड जिल्हा उपनिबंधक

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चौडेश्वरी तोगटवीर क्षत्रिय पतसंस्था धावून आली - किरण गायकवाड जिल्हा उपनिबंधक

ताज्या बातम्या

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026