• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सिना नदीच्या पुरानंतर उद्ध्वस्त रस्ते पुन्हा उभे राहणार

Yes News Marathi by Yes News Marathi
October 6, 2025
in इतर घडामोडी
0
सिना नदीच्या पुरानंतर उद्ध्वस्त रस्ते पुन्हा उभे राहणार
0
SHARES
1
VIEWS

आमदार सुभाष देशमुख यांनी दिल्लीत घेतली भेट

सोलापूर : सिना नदीला आलेल्या पुरामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील रस्ते उखडून गेले आहेत. या सर्व रस्त्यांचे सर्वेक्षण करून उखडलेल्या रस्त्यांची पुनर्बांधणी करण्याची तयारी केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दर्शवली आहे.

सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांनी नुकतीच दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पूरस्थितीची माहिती दिली. सिना नदीच्या पुरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील रस्त्यांचेही मोठे नुकसान झाल्याचे सांगून या रस्त्यांची तातडीने पुनर्बांधणी करण्याची मागणी केली.

यासंदर्भात मंत्री नितीन गडकरी यांनी तातडीने पूरग्रस्त भागातील रस्त्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. सर्वेक्षणाचा अहवाल प्राप्त होताच रस्ते पुनर्बांधणीसाठी निधीची तरतूद केली जाईल, असे आश्वासन गडकरी यांनी दिले.

या भेटीत आमदार सुभाष देशमुख आणि ज्येष्ठ पत्रकार विवेक घळसासी उपस्थित होते. विकासाच्या अनेक मुद्यांवर या बैठकीत चर्चा झाली. तालुक्यात राहवण गाव योजनेंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पाची माहितीही आमदार देशमुख यांनी दिली.

पर्यटन सप्ताहानिमित्त आयोजित विविध उपक्रम, नागरिकांचा प्रतिसाद आणि त्याचे फलित यादरम्यान चर्चिले गेले. राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वृक्षलागवड करण्याची मागणीही आमदार देशमुख यांनी केली. याशिवाय तालुक्यातील विविध प्रश्नांबाबतही मंत्री गडकरी यांना निवेदन देण्यात आले.

Previous Post

मध्य रेल्वेच्या आरपीएफ, भुसावळ विभागाने दाखवली उल्लेखनीय तपास कामगिरी

Next Post

नगरपरिषद, नगरपालिकांची सोडत जाहीर:17 नगरपरिषदा SC, 34 नगरपरिषदा OBC, तर 68 नगरपरिषदा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव

Related Posts

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक
इतर घडामोडी

साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

October 12, 2026
एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे
इतर घडामोडी

एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे

October 12, 2026
Next Post
नगरपरिषद, नगरपालिकांची सोडत जाहीर:17 नगरपरिषदा SC, 34 नगरपरिषदा OBC, तर 68 नगरपरिषदा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव

नगरपरिषद, नगरपालिकांची सोडत जाहीर:17 नगरपरिषदा SC, 34 नगरपरिषदा OBC, तर 68 नगरपरिषदा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव

ताज्या बातम्या

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026