• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, May 4, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

चिप्पा भाजी मार्केट परिसरातील स्वच्छता मोहीम : अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी केली पहाणी..

by Yes News Marathi
October 4, 2025
in इतर घडामोडी
0
चिप्पा भाजी मार्केट परिसरातील स्वच्छता मोहीम : अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी केली पहाणी..
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर — गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर शहरातील अनेक सखल भागामध्ये पाणी साचण्याची समस्या उद्भवली आहे. त्यामध्ये अशोक चौक येथील चिप्पा भाजी मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून अस्वच्छता निर्माण झाली होती.

या संदर्भात स्थानिक नागरिक यांनी सोलापूर महानगरपालिकेकडे तक्रार नोंदविली होती. तक्रारीची गंभीर दखल घेत सोलापूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी तत्काळ चिप्पा मार्केट येथे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणी दरम्यान त्यांनी अधिकारी यांना निर्देश देऊन तातडीने स्वच्छतेची कामे हाती घेण्याचे सूचना दिल्या.

त्यांच्या सूचनेनुसार आज सकाळपासूनच आरोग्य निरीक्षक श्री. नडीमेंटला व सफाई कर्मचाऱ्यांनी चिप्पा मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छतेची मोहीम राबवली. परिसरातील साचलेले पाणी, गाळ व कचरा काढून टाकण्यात आला तसेच दुर्गंधी व संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषधांची फवारणीही करण्यात आली.

या मोहिमेमुळे चिप्पा मार्केट परिसर पूर्णपणे स्वच्छ व निर्जंतुक झाला असून नागरिक व व्यापाऱ्यांनी या त्वरित कारवाईबद्दल अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, आरोग्य विभागातील अधिकारी तसेच सफाई कर्मचारी यांचे मनःपूर्वक आभार मानले.

Previous Post

शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या सर्व उमेदवारांनी राष्ट्र निर्माणाच्या कार्यात मनापासून योगदान द्यावे-पालकमंत्री जयकुमार गोरे

Next Post

प्रिसिजन वाचन अभियानात सिनेमा प्रवासाचे रोचक किस्से

Next Post
प्रिसिजन वाचन अभियानात सिनेमा प्रवासाचे रोचक किस्से

प्रिसिजन वाचन अभियानात सिनेमा प्रवासाचे रोचक किस्से

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In