• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

Yes News Marathi by Yes News Marathi
October 4, 2025
in इतर घडामोडी
0
0
SHARES
1
VIEWS

अश्विनी सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र नियमित येथे स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र विभागात नवीन उच्च अवलंबित्व चा शुभारंभ

सोलापूर – अश्विनी सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र नियमित, सोलापूर 3 ऑक्टोबर 2025 रोजी स्त्री रोग व प्रसूती शास्त्र विभागामध्ये High Dependency Unit चे उद्घाटन स्त्री व प्रसूतीशास्त्र तज्ञ डॉ.सुमन सरदेसाई व डॉ.बकुळ जहागीरदार यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी अश्विनी सहकारी रुग्णालयाचे मा.चेअरमन बिपीनभाई पटेल, संचालक जयेशभाई पटेल, संचालक अशोक लांबतुरे, वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रशांत औरंगाबादकर, प्रशासकीय अधिकारी सचिन बिज्जरगी आणि अधिकारी, कर्मचारीवर्ग उपस्थित होते. अश्विनी सहकारी रुग्णालयामध्ये स्त्री व प्रसूती रुग्णांसाठी गायनेक वॉर्ड कार्यरत आहे.गायनेक वॉर्डाबरोबरच गायनेक High Dependency Unit ची आवश्यकता लक्षात घेऊन दि. 3 ऑक्टोबर 2025 पासून रुग्णसेवेमध्ये कार्यान्वित करण्यात आलेले आहे. या High Dependency Unit चे दर आयसीयु पेक्षा कमी आहेत.
या High Dependency Unit मध्ये High Risk गरोदर मातांवर विशेष देखभालीखाली उपचार केले जाणार आहेत. या विभागामध्ये अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. काही गरोदर मातांना उच्च रक्तदाब, रक्तातील साखरेची पातळी वाढणे किंवा गरोदरपणामध्ये इतर गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते. काही गरोदर मातांमध्ये अशा विविध कारणांमुळे प्रसूतीच्या वेळी High Risk असते. अशा गरोदर मातांची प्रसूती सुलभ व सुखरुपपणे होणेसाठी हे युनिट एक वरदानच ठरणार आहे. अति धोक्याच्या गरोदर मातांच्या प्रसूतीच्या वेळी दगावण्याचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न आहे. अश्विनी सहकारी रुग्णालयातील स्त्री रोग व प्रसूती शास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. सुमन सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बकुळ जहागीरदार, डॉ. सुर्यप्रकाश कारंडे, डॉ. अर्चना शहा व इतर डॉक्टर्स हे रुग्णांवर उपचार करणार आहेत.
अश्विनी सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र नियमित, सोलापूर हे मल्टी सुपर स्पेशालिटी व Tertiary Care रुग्णालय म्हणून कार्यरत आहे. अश्विनी सहकारी रुग्णालय NABH मानांकीत असून त्यानुसार गुणवत्ता प्रणाली राबवित आहे. High Dependency Unit चे नवीन युनिट हे NABH Standards च्या आवश्यकतेनुसार सुरु केलेले आहे.
अश्विनी सहकारी रुग्णालयामध्ये एकाच छताखाली रुग्णांसाठी सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत. अश्विनी सहकारी रुग्णालयाचे चेअरमन बिपीनभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच रुग्णांच्या सोयीसाठी नवनवीन विभाग सुरु करण्यात येत आहेत. याचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन अश्विनी सहकारी रुग्णालयाने केले आहे.

Previous Post

सोलापूर महानगरपालिकेच्या “घट संकलन ” उपक्रमास सोलापूरकरांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद…

Next Post

ज्ञानेश्वरीच्या चिंतनातून वारकरी संस्कृतीला नवी ऊर्जा – पालकमंत्री जयकुमार गोरे

Related Posts

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक
इतर घडामोडी

साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

October 12, 2026
एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे
इतर घडामोडी

एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे

October 12, 2026
Next Post
ज्ञानेश्वरीच्या चिंतनातून वारकरी संस्कृतीला नवी ऊर्जा – पालकमंत्री जयकुमार गोरे

ज्ञानेश्वरीच्या चिंतनातून वारकरी संस्कृतीला नवी ऊर्जा - पालकमंत्री जयकुमार गोरे

ताज्या बातम्या

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026