• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मध्य रेल्वेत स्वच्छता पंधरवडा – २०२५ ला सुरूवात..

Yes News Marathi by Yes News Marathi
October 1, 2025
in इतर घडामोडी
0
मध्य रेल्वेत स्वच्छता पंधरवडा – २०२५ ला सुरूवात..
0
SHARES
0
VIEWS

मध्य रेल्वेच्या अतिरिक्त महाव्यवस्थापकांनी अधिकारी व कर्मचारी यांना स्वच्छता प्रतिज्ञा दिली..

मध्य रेल्वेत १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत स्वच्छता पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे.

प्रतीक गोस्वामी, अतिरिक्त महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी दि. १.१०.२०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथील ऐतिहासिक महाव्यवस्थापक इमारतीमध्ये उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना स्वच्छता प्रतिज्ञा देऊन मध्य रेल्वेत स्वच्छता पंधरवडा -2025 ची सुरुवात केली.

एस. के. सागर, प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता, प्रधान विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांनी स्वच्छतेसाठी कटिबद्ध राहण्याची वचनबद्धता व्यक्त करून दरवर्षी १०० तास म्हणजेच आठवड्यातून २ तास स्वच्छतेसाठी स्वेच्छेने कार्य करण्याची, लोकांमध्ये जनजागृती करण्याची तसेच स्वच्छतेचा संकल्प स्वतःपासून, कुटुंबापासून, परिसरापासून, गावापासून व कार्यस्थळापासून सुरू करण्याची प्रतिज्ञा घेतली.

प्रतिज्ञेपूर्वी दिलेल्या थोडक्यातल्या भाषणात अतिरिक्त महाव्यवस्थापकांनी सर्वांनी आपल्या कार्यक्षेत्रात प्रभावी पद्धतीने स्वच्छता उपक्रम राबवावेत, असे आवाहन केले.

स्वच्छता पंधरवडा -२०२५ हा १७.९.२०२५ पासून देशभर सुरू झालेल्या “स्वच्छता ही सेवा-२०२५” या राष्ट्रीय स्वच्छता अभियानाचा पुढचा टप्पा आहे. मध्य रेल्वेने आयोजित केलेल्या या पंधरवड्याच्या स्वच्छता अभियानात स्थानके, गाड्या, कार्यशाळा, डेपो, रेल्वे रुग्णालये, रेल्वे कार्यालये, रेल्वे वसाहती तसेच रेल्वेशी संबंधित प्रत्येक घटक यांची सखोल स्वच्छता करण्यावर भर दिला जाणार असून हे अभियान रेल्वे बोर्डाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार पार पाडले जाईल.

Previous Post

सोलापूर : स्वच्छ व सुंदर सोलापूर मोहिमेतर्गत दुभाजक व फुटपाथ स्वच्छतेस सुरुवात..

Next Post

पथसंचलनातून दिसली संघासाधना व राष्ट्रभक्तीची प्रेरणा…

Related Posts

कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज
इतर घडामोडी

कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

June 20, 2026
गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे
इतर घडामोडी

गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे

June 20, 2026
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन
इतर घडामोडी

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

June 20, 2026
सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक
इतर घडामोडी

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

June 19, 2026
आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच
इतर घडामोडी

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

June 19, 2026
जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार
इतर घडामोडी

जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार

June 19, 2026
Next Post
पथसंचलनातून दिसली संघासाधना व राष्ट्रभक्तीची प्रेरणा…

पथसंचलनातून दिसली संघासाधना व राष्ट्रभक्तीची प्रेरणा…

ताज्या बातम्या

निमा सोलापूर तर्फे जागतिक योग दिन उत्साहात साजरा

निमा सोलापूर तर्फे जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

June 21, 2026
एनसीसी कॅडेट्सचा योग दिन उत्साहात साजरा

एनसीसी कॅडेट्सचा योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026