• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या शर्थीच्या प्रयत्नातून मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध

Yes News Marathi by Yes News Marathi
September 29, 2025
in इतर घडामोडी
0
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या शर्थीच्या प्रयत्नातून मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध
0
SHARES
0
VIEWS

पुराने बाधित तालुक्यांना आजपासून चारा पुरवठा सुरू, तर बाधित गावांना रात्रीपर्यंत चारा मिळणार

यापुढेही दररोज 100 ते 120 टन चारा उपलब्ध करून देण्यात येणार आहे

सोलापूर – जिल्ह्यात मागील काही दिवसापासून अतिवृष्टी व पुरामुळे माढा करमाळा मोहोळ उत्तर सोलापूर मंद्रूप दक्षिण सोलापूर करमाळा या तालुक्यात शेती पिकांचे तसेच घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. या ठिकाणी जनावरांना चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला होता, परंतु जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या शर्थीच्या प्रयत्नातून इतर जिल्ह्यातून मुरघास हा चारा मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यासाठी उपलब्ध करून घेतलेला आहे. जिल्ह्यातील बाधित तालुक्यांना आज पासून मुरघास हा चारा जनावरासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामध्ये माढा 48 टन, मोहोळ 40 टन, उत्तर सोलापूर 15 टन, मंद्रूप दहा टन, करमाळा पाच टन, दक्षिण सोलापूर दोन टन असा चारा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पोहचला आहे तसेच यापुढेही दररोज 100 ते 120 टन मुरघास चारा उपलब्ध करून दिला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.
प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयापासून प्रत्येक बाधित रुग्णालयात गावात हा चारा आज रात्रीपर्यंत पोहोचेल याचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांची चारा मागणी असेल तोपर्यंत जनावराला चारा उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच उपरोक्त बाधित तालुक्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे नियमितपणे चारा उपलब्ध केला जाणार आहे. करमाळा तालुक्याला उपलब्ध करून देण्यात आलेला पाच टन चारा प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्यास रस्त्यांची अडचण आहे. पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे या भागात रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत, पाण्याचा विसर्ग कमी झाला की चारा तात्काळ बाधित गावापर्यंत पोहोचवला जाणार आहे.
जिल्ह्याला मुरघास चारा उपलब्ध करून घेण्यात कोणतीही अडचण नाही, त्यामुळे यापुढे ही जिल्ह्यातील जनावरांना जेवढा चारा आवश्यक असेल तेवढा उपलब्ध करण्याचे नियोजन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केलेले आहे. इतर पूरग्रस्त जिल्ह्यात आणखी चारा वितरण सुरू झालेले नाही, परंतु आपल्या जिल्ह्यात हे सर्वप्रथम चारा वितरण सुरू झालेले आहे. जिल्ह्यात आलेला सर्व चारा प्रत्येक बाधित तालुका व गावापर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांचे महत्त्वपूर्ण भूमिका असून त्यांची जबाबदारी ते अत्यंत उत्कृष्टपणे पार पाडत आहेत.

Previous Post

जागतिक हृदय दिनानिमित्त एसीएस सायक्लोथॉन उत्साहात

Next Post

पूरग्रस्त मलिकपेठ गावात जिल्हाधिकारी आशीर्वाद यांची पाहणी; तातडीच्या मदतीचे निर्देश

Related Posts

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक
इतर घडामोडी

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

June 19, 2026
आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच
इतर घडामोडी

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

June 19, 2026
जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार
इतर घडामोडी

जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार

June 19, 2026
आषाढी यात्रा कालावधीत ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र घोषीत
इतर घडामोडी

आषाढी यात्रा कालावधीत ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र घोषीत

June 19, 2026
सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण
इतर घडामोडी

सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण

June 18, 2026
महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.
इतर घडामोडी

महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.

June 16, 2026
Next Post
पूरग्रस्त मलिकपेठ गावात जिल्हाधिकारी आशीर्वाद यांची पाहणी; तातडीच्या मदतीचे निर्देश

पूरग्रस्त मलिकपेठ गावात जिल्हाधिकारी आशीर्वाद यांची पाहणी; तातडीच्या मदतीचे निर्देश

ताज्या बातम्या

खताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाई ; ११३ परवान्यांवर कारवाई, ७ गुन्हे दाखल

खताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाई ; ११३ परवान्यांवर कारवाई, ७ गुन्हे दाखल

June 20, 2026
सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

June 19, 2026
आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

June 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026