• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सुंद्रीवाद्य वादना साठी मयुरेश जाधव यास गुरुकुल प्रतिष्ठान ठाणे तर्फे पंडित हरिप्रसाद चौरसिया शिष्यवृत्ती प्रदान

Yes News Marathi by Yes News Marathi
April 28, 2025
in इतर घडामोडी
0
सुंद्रीवाद्य वादना साठी मयुरेश जाधव यास गुरुकुल प्रतिष्ठान ठाणे तर्फे पंडित हरिप्रसाद चौरसिया शिष्यवृत्ती प्रदान
0
SHARES
0
VIEWS

ठाणे ही सुरेल नगरी आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक बासरीवादक ठाण्यात आहेत. वाढतेय. माझा ज्येष्ठ शिष्य विवेक सोनार याच्या मार्गदर्शनाखाली दिवसेंदिवस ही संख्या वाढतेय याचा आनंद होतो.’ असे उद्गार पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे उद्गार यांनी काढले. ठाण्यातील गुरुकुल प्रतिष्ठान आयोजित ‘स्वर प्रभात’ या कार्यक्रमात ते बोलत होते. अशी माहिती गोरखनाथ जाधव यांनी माहिती दिली.

रसिकप्रेमींसाठी ठाण्यात ‘स्वर प्रभात’ कार्यक्रमाचे दुसरे पर्व पार पडले. गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत़े. ज्येष्ठ गायक पंडित सुरेश बापट व पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

अभिजात संगीतात विविध उपक्रम राबवणारी अग्रगणी संस्था गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे ठाण्यातील टाऊन हॉल अॅम्पिथिएटर येथे ‘स्वर प्रभात’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी २७ एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजता हा कार्यक्रम रसिकांच्या उपस्थितीत पार पडला. त्यानंतर पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि पंडित विवेक सोनार यांच्या हस्ते गुरूकुल प्रतिष्ठान ची मनाची, राष्ट्रीय पातळी वरील पंडित हरिप्रसाद चौरसिया संगीत शिष्यवृत्ती, भारतातील गुणवंत निवडक ८ विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमात ठाण्याचा साईराज नवले, जळगावचा अजय सोनावणे, कोलकात्याचे सोहांग डे, अनीष पाल, सोलापूरचा मयुरेश जाधव, मुंबईची खुषी चौगुले, आणि चाळीसगावचे युवराज सोनार सिद्धेश खैरनार या भारतातील आठ संगीत साधक विद्यार्थ्यांना एकूण पाच लाखांची शिष्यवृत्ती देण्यात आली.

मयुरेश गोरखनाथ जाधव गुरुवर्य पंडित भिमण्णा जाधव यांच्याकडून सुंद्री वाद्य वादनाचे प्रशिक्षण घेत आहेत. सुद्रीसम्राट पंडित सिद्राम जाधव यांचे परंतन्डु पंडित चिदानंद जाधव यांचे नातू जाधव घराण्याची 5 वी पिढीचे सुंद्रीवादक माद्यमातून सुंद्री वाद्याचा जतन संवर्धन करत आहे.

Previous Post

भाषेतील वैविध्यामुळे विनोद निर्मिती : नारायण पुरी

Next Post

महात्मा बसवेश्वरांनी समताधिष्ठित समाजाची निर्मिती केली: डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य

Related Posts

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
Next Post
महात्मा बसवेश्वरांनी समताधिष्ठित समाजाची निर्मिती केली: डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य

महात्मा बसवेश्वरांनी समताधिष्ठित समाजाची निर्मिती केली: डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य

ताज्या बातम्या

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026