• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

जिजाऊ जयंतीनिमित्त झेडपी मराठा सेवा संघ शाखेतर्फे विविध कार्यक्रम

by Yes News Marathi
January 9, 2025
in इतर घडामोडी
0
जिजाऊ जयंतीनिमित्त झेडपी मराठा सेवा संघ शाखेतर्फे विविध कार्यक्रम
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : जिल्हा परिषद मराठा सेवा संघ शाखेतर्फे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे बैठकीत ठरले.

राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची 12 जानेवारी रोजी जयंती आहे त्यानिमीत्ताने दिनांक 11 जानेवारी वार शनिवार रोजी सकाळी 10.00 वा. जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषद मधील सर्व जिजाऊ – सावित्री लेकींचा सन्मान करण्यात येणार आहे.

मा. जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर दिलीप स्वामी यांच्याहस्ते , मा. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे अध्यक्षतेखाली , प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा डॉ. सुधीर ठोंबरे व मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष डॉ.जी. के.देशमुख यांचे प्रमुख उपस्थितीत व सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत कर्तृत्वान महिलांचा सत्कार करण्यांत येणार आहे. यामध्ये कर्तृत्वान महिला म्हणून लेखाधिकारी रुपाली रोकडे, बाल विकास प्रकल्प अधिकारी रेश्मा पठाण, वैदयकिय अधिकारी डॉ अनिसा तांबोळी, गट शिक्षणाधिकारी जयश्री सुतार, प्रशासन अधिकारी पुष्पा भड, शाखा अभियंता उषा भोसले, कनिष्ठ अभियंता सना नदाफ, विस्तार अधिकारी ( पं) स्वास्ती गायकवाड, विस्तार अधिकारी ( कृषि ) रेखा डोके, मुख्याध्यापिका ललिता मोरे, सहशिक्षिका उर्मिला माने, जिल्हा लेखा व्यवस्थापक वैशाली थोरात, जिल्हा पाणी गुणवत्ता सल्लागार दिपाली व्हटे -पवळे, ग्राम पंचायत अधिकारी मंजुश्री कारंडे,वरिष्ठ सहाय्यक वंदना जाधव, कनिष्ठ सहाय्यक आरती माढेकर, आरोग्य सेविका मैना माने, परिचर वर्षा औदुर्ती, सविता काळे यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

तसेच रक्तदान शिबीर सकाळी 10 ते 5 या वेळेत करण्यात येणार असल्याची माहिती अविनाश गोडसे, अध्यक्ष , मराठा सेवा संघ शाखा जि प यांनी दिली. यावेळी सचिन जाधव, सचिन चव्हाण, विकास भांगे,चेतन भोसले, वासुदेव घाडगे,विशाल घोगरे,रणजीत गव्हाणे, विट्ठल मलपे, सचिन पवार, रोहीत घुले, संतोष शिंदे अभिजीत निचळ,भूषण काळे, प्रकाश शेंडगे, सर्जेराव गाडेकर, उमेश खंडागळे,सचिन खराडे, प्रसाद काशीद, संतोष नीळ, जयंत पाटील, महेंद्र माने, सचिन लामकाने, अनिल पाटील, गोपाल शिंदे, संजय चव्हाण, व्ही.आर. कदम आश्विनी सातपुते, अनिता भुसारे , अनुपमा पडवळे , भारती धुमाळ,सविता मिसाळ, ज्योस्ना साठे, प्रतिक्षा गोडसे ,उषा भोसले, उपस्थित होते.

Previous Post

प्रशासकीय इमारत परिसरात 11 जानेवारी रोजी स्वच्छता मोहीम राबवली जाणार…

Next Post

सोरेगाव येथे साहाय्य व्यसनमुक्ती, पुनर्वसन केंद्राचे उद्घाटन

Next Post
सोरेगाव येथे साहाय्य व्यसनमुक्ती, पुनर्वसन केंद्राचे उद्घाटन

सोरेगाव येथे साहाय्य व्यसनमुक्ती, पुनर्वसन केंद्राचे उद्घाटन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group