• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर महापालिकेच्या वतीने प्रथमच पोषण पुनर्वसन केंद्राची स्थापना..

Yes News Marathi by Yes News Marathi
January 6, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापूर महापालिकेच्या वतीने प्रथमच पोषण पुनर्वसन केंद्राची स्थापना..
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर — सोलापूर महानगपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक श्रीमती शीतल तेली-उगले यांच्या हस्ते सोलापूर महानगपालिकेच्या पोषण पुनर्वसन केंद्राचे उदघाटन करण्यात आले. सदर उदघाटनप्रसंगी आयुक्त शीतल तेली -उगले यांनी पोषण पुनर्वसन केंद्रावर दाखल कुपोषित बालक व त्यांच्या माता यांच्याशी संवाद साधून बाळाच्या काळजी बाबत मार्ग दर्शन केले. 21व्या शतकात असूनही बालकांमध्ये कुपोषण ही अतिशय गंभीर समस्या आहे. एकूण होणाऱ्या बालमृत्यूंमध्ये सुमारे 33% बालके कुपोषित असतात. ही समस्या ग्रामीण भागामध्ये जरी असली तरी शहरी भागामध्ये सुद्धा याचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आलेले आहे ,या अनुषंगाने सोलापूर शहरांमधील सर्व ० ते ५ वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून यामध्ये 41 अति कुपोषित आणि 604 कुपोषित बालके आढळलेली आहेत. सोलापूर शहरातील कुपोषित बालकांची संख्या लक्षता घेता सदर कुपोषित बालकांचा पुन्हा आरोग्य बनविण्यासाठी महानगरपालिकेने पोषण पुनर्वसन केंद्र डफरीन चौक येथे प्रारंभ केले आहे.

यामध्ये शून्य ते पाच वयोगटातील बालकांना दाखल केले जात आहे . बालकांच्या दृष्टीने अतिशय सुंदर असे वातावरण येथे निर्माण केलेले आहे.त्यांना 14 दिवस मोफत सकस आहार ,स्वच्छता, घरच्या घरी उपलब्ध पदार्थातून पोषण आहार बनवण्याचे प्रशिक्षण तसेच आवश्यकतेनुसार औषधोपचार देण्यात येत आहे. बालकांच्या मातांना निवासी भत्ता येणार आहे.आज पोषण पुनर्वसन केंद्रामध्ये 14 बालके दाखल झालेली आहेत. व त्यांच्या आरोग्याची काळजी करण्यासाठी सर्व सोयीनुयुक्त असे स्टाप व त्या ठिकाणी लहान पोषक अहार त्याबरोबर मुलांनासाठी खेळणी, टीव्ही इत्यादी सोय करणायत आले आहे.

महानगरपालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांचे मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी डॉ.राखी माने तसेच प्रजनन व बाल आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. शिरशेट्टी आणि त्यांचे सहकारी यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. यावेळी बालरोगतज्ञ डॉ. कोरे ,डॉ. चाफळकर ,डॉ. वाळवेकर, डॉ.आतिश बोराडे तसेच शहरांमधील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी सेविका ,नागरी आरोग्य केंद्रा कडील वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ तसेच आशाताई उपस्थित होते.

Previous Post

अनुभव प्रतिष्ठान सोलापूर ट्रस्ट आयोजित महिला नृत्य स्पर्धा 2025 संपन्न

Next Post

मुख्यमंत्री म्हणाले, विमान सेवा तातडीने सुरू करा

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
मुख्यमंत्री म्हणाले,  विमान सेवा तातडीने सुरू करा

मुख्यमंत्री म्हणाले, विमान सेवा तातडीने सुरू करा

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026