• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची शिक्षण सुधारणेविषयक त्रिसूत्री

Yes News Marathi by Yes News Marathi
December 26, 2024
in इतर घडामोडी
0
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची शिक्षण सुधारणेविषयक त्रिसूत्री
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर, दिनांक 26 (जिमाका)- राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Higher and Technical Education Minister Chandrakant Patil)गुरुवारी (दि.26) दुसऱ्यांदा मंत्रीपदाची जबाबदारी हाती घेत असून त्यांनी शिक्षण सुधारणेचा त्रिसूत्री कार्यक्रम शिक्षण विभागाला दिला आहे. विद्यार्थी,शिक्षक आणि पालक (Students, teachers and parents)यांच्यापर्यंत पोहोचून शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने आवश्यक गोष्टी केल्या जाणार आहेत. त्यात वाचन चळवळ वाढविणे, शिक्षकांचे प्रशिक्षण घेणे आणि पालकांना जागृत करणे यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे, असे राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर यांनी सांगितले.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निर्देशानुसार राज्याच्या उच्च शिक्षण संचालक कार्यालयातर्फे एक जानेवारीपासून वाचन चळवळ वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील 45 लाख विद्यार्थ्यांना एक पुस्तक वाचण्यास दिले जाणार आहे. केवळ ठराविक शहरांमध्येच नाही तर राज्यभरात वाचन चळवळ वाढावी, या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. हा उपक्रम केवळ एका वर्षापुरता राहणार नाही तर सातत्याने केला जाणार आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला या उपक्रमात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

डॉ.शैलेंद्र देवळाणकर म्हणाले,विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांना सुद्धा आवश्यक प्रशिक्षण देण्याचे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. त्यानुसार राज्यातील 30 हजार शिक्षकांना सात दिवस प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठीचा आवश्यक अभ्यासक्रम तयार केला जात आहे. हे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने दिले जाईल. त्यातून एनईपी व इतर गोष्टींच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले जातील.

विद्यार्थी, शिक्षक यांच्याबरोबरच पालक हा सुद्धा महत्त्वाचा घटक आहे. शिक्षणाविषयी पब्लिक अवेअरनेस आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोहोचून शिक्षण विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध योजना उपक्रम यांची माहिती दिली जाणार आहे, असे शैलेंद्र देवळाणकर यांनी सांगितले.

Previous Post

जलशक्ती अभियान : केंद्रीय पथकाने घेतला आढावा

Next Post

आरटीओ कॉन्स्टेबलकडे सापडली १० कोटींची रोकड, ५४ किलो सोनं

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
आरटीओ कॉन्स्टेबलकडे सापडली १० कोटींची रोकड, ५४ किलो सोनं

आरटीओ कॉन्स्टेबलकडे सापडली १० कोटींची रोकड, ५४ किलो सोनं

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026