• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

क्रेडाईचे होणार सोलापुरात प्रॉपर्टी एक्सपो

Yes News Marathi by Yes News Marathi
December 17, 2024
in इतर घडामोडी
0
क्रेडाईचे होणार सोलापुरात प्रॉपर्टी एक्सपो
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : क्रेडाई सोलापूर तर्फे प्लॉट,फ्लॅटस्, रो हाऊझेस् , बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स , वित्तीय संस्था इत्यादीचे प्रदर्शन यंदा दि. २० ते २३ डिसेंबर दरम्यान नॉर्थ कोट हायस्कुल ग्राऊंड येथे आयोजीत करण्यात आले असल्याची माहिती क्रेडाई सोलापूरचे अध्यक्ष अभय सुराणा यांनी पत्रकार परीषदेत दिली. याचे उद्घाटन शुक्रवार २० डिसेंबर रोजी स. १०.३० वा.शीतल तेली- उगले आयुक्त, सोलापूर महानगरपालिका यांच्या शुभहस्ते , क्रेडाई नॅशनलचे उपाध्यक्ष सुनिल फुरडे यांच्या अध्यक्षतेखाली व कोठारी पाईप्स्चे व्यवस्थापकीय संचालक श्री उज्वल कोठारी् तसेच क्रेडाई नॅशनलचे सभासद व शाखा विस्तार समितीचे चेअरमन शशिकांत जिड्डीमनी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

सोमवार दि. २३ डिसेंबर पर्यंत दररोज स. १० ते रात्रौ ८ दरम्यान सर्वांसाठी हे प्रदर्शन खुले असणार आहे. क्रेडाई सोलापूर आयोजीत या प्रदर्शनाचे कोठारी प्ल्मबींग पाईप्स् हे प्लम्बिंग पार्टनर आहेत.

यंदाच्या प्रदर्शनात सुमारे 65 स्टॉल्स् असून सोलापूरातील क्रेडाई सभासदांचे विविध प्लॉटस्,फ्लॅटस्, बंगलोज्, रो-हाऊसेस, कमर्शिअल कॉम्प्लेक्स् तसेच अनेक बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स , वित्तीय संस्था भाग घेत असून प्रदर्शनाच्या ठिकाणीच गृहकर्जाची माहिती ही मिळणार असल्याची माहिती या प्रदर्शनाचे समन्वयक आर्कि. विरल उदेशी यांनी दिली. सोलापूरकरांनी या प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. या प्रदर्शनात रविवार दि. २२ डिसेंबर रोजी क्रेडाई वुमन्स विंग व युथ विंग च्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यातआल्याची माहिती दिली.

क्रेडाई ही सर्व कायदे पाळून ग्राहकांना वेळेत घर देणे व स्वत: वर व्यवसाईक बंधने पाळून कार्य करणारी बांधकाम व्यावसायिकांची राष्ट्रीय संघटना असून क्रेडाई सभासदांकडून याचे काटेकोरपणे पालन केले जाते. ग्राहकांच्या अडी अडचणीही सोडविल्या जातात. क्रेडाई सोलापूर द्वारे रक्तदान शिबीर , कामगारांसाठी विविध शिबिरांसह वृक्षारोपण, सदस्यांसाठी माहितीपूर्ण चर्चासत्राचे आयोजन केले जातात अशी माहिती दिली.

वुमन्स विंग व युथ विंग – क्रेडाई सोलापूर शाखेद्वारे क्रेडाई सोलापूर वुमन्स विंग व युथ विंगची स्थापना करण्यात आली असून बांधकाम व्यवसायात महिलांचा व युवकांचा सहभाग, प्रशिक्षण , शैक्षणिक दौरा , सक्षमीकरण आदी कार्यक्रम हाती घेण्यात येत आहेत.

पत्रकार परीषदेस क्रेडाई सोलापूरचे उपाध्यक्ष आनंद पाटील, सचिव संतोष सुरवसे, खजिनदार राजीव दिपाली, माजी अध्यक्ष किशोर चंडक , प्रदिप पिंपरकर आदी उपस्थित होते.

Previous Post

पोलीसास मारहाण करुन लुटमार केल्याचे आरोपातून ९ तरुण निर्दोष मुक्त

Next Post

कुचन प्रशालेचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

Related Posts

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी
इतर घडामोडी

वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी

May 7, 2026
Next Post
कुचन प्रशालेचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

कुचन प्रशालेचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

TOP 25 । प्राणी संग्रहालयासह सोलापुरातील रस्त्यांचे कोट्यावधी रुपयाचे प्रस्ताव मनपा बोर्डासमोर..!

TOP 25 । प्राणी संग्रहालयासह सोलापुरातील रस्त्यांचे कोट्यावधी रुपयाचे प्रस्ताव मनपा बोर्डासमोर..!

May 12, 2026
सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

May 12, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026