• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पोलीसास मारहाण करुन लुटमार केल्याचे आरोपातून ९ तरुण निर्दोष मुक्त

Yes News Marathi by Yes News Marathi
December 16, 2024
in इतर घडामोडी
0
पोलीसास मारहाण करुन लुटमार केल्याचे आरोपातून ९ तरुण निर्दोष मुक्त
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि. सोलापूर येथील पोलीस हेडक्वॉर्टर जवळील पोलीस पेट्रोल पंपावरील रक्कम हेडक्वॉर्टर येथे जमा करणेसाठी जात असतांना सहा. पोलीस फौजदार मारुती राजमाने यांना अडवून मारहाण करत त्यांचेकडील रक्कम रु.५,००,०००/- लुटून नेली अशा आरोपावरुन १) अमित जाधव २) कुमार भोसले ३) विठ्ठल भोसले ४) कुमार सुरवसे ५) फिरोज शेख ६) आदिप दोरकर ७) गुलाब मुलाणी ८) अभिजित खबाले ९) रामेश्वर धनावडे यांचेवर भरलेल्या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. सलमान आझमी साहेब यांचे समोर होऊन त्यांनी गुन्हा शाबीत न झाल्यामुळे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

यात हकीकत अशी की, पोलीस पेट्रोल पंपावरील विक्रीतून आलेली रक्कम रोजच्या रोज कर्तव्यावरील पोलीसांकडून बँकेत भरणा जायचे मात्र बँकेला सुट्टी असल्यास ती रक्कम पोलीस हेडक्वॉर्टरमधील लॉकरमध्ये जमा करावी लागायची. दि.१८/०३/२०१८ रोजी बँकेस रविवार सुट्टी असल्याने सहा. पोलीस फौजदार मारुती राजमाने हे गोळा झालेली रक्कम हेडक्वॉर्टर लॉकरमध्ये जमा करण्यास रात्री ११.०० वा. सुमारास निघाले असतांना अज्ञात लोकांनी त्यांना आडवून रक्कम रु.५,००,०००/- ची लुट केली अशा आशयाची फिर्याद मारुती राजमाने यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात दिली. त्यावरुन तत्कालीन पोलीस निरीक्षक ए.पी. कुंभार व बी. एस. शिंदे यांनी तपास करत आरोपींना अटक करुन त्यांचेकडून रक्कम जप्त करुन दोषारोपपत्र पाठविले होते.
खटल्यामध्ये सरकारतर्फे एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले.

खटल्याची सुनावणीचेवेळी आरोपीचे वकील ऍड. मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तीवादात पोलीसांचे रकमेची लुटमार झाल्याचे सरकार पक्षाने शाबीत केले नाही. मात्र यातील फिर्यादीने लुटमार झाल्याचे खोटा कांगावा केला व त्याचे घरातून बरीच मोठी रक्कम जप्त झाली. त्यामुळे फिर्यादीने दाखल केलेल्या फिर्यादीतील कथनावर संशय निर्माण होतो असा युक्तीवाद केला, ते ग्राहय धरुन आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

यात आरोपी नं.१ सह ४ आरोपीतर्फे ऍड. मिलिंद थोबडे, ऍड. सतिश शेटे, ऍड. प्रथम गायकवाड यांनी तर उर्वरित ५ आरोपीतर्फे ऍड. जयदिप माने यांनी तर सरकारपक्षातर्फे ऍड. ए. जी. कुर्डुकर व ऍड. नरखेडकर यांनी काम पाहिले.

Previous Post

बालाजी अमाईन्सच्यावतीने सी. एस. आर अंर्तगत बक्षीहिप्परगे गावात स्मशानभुमी मध्ये नविन शेड दहनशेड व पेटींग शेड बांधकामाचे भुमीपुजन

Next Post

क्रेडाईचे होणार सोलापुरात प्रॉपर्टी एक्सपो

Related Posts

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
इतर घडामोडी

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

May 13, 2026
पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
Next Post
क्रेडाईचे होणार सोलापुरात प्रॉपर्टी एक्सपो

क्रेडाईचे होणार सोलापुरात प्रॉपर्टी एक्सपो

ताज्या बातम्या

बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

May 13, 2026
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

May 13, 2026
सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

May 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026